पुण्याच्या आसपासची गवतफुले....

Submitted by शांकली on 26 September, 2011 - 13:16

पुण्याच्या आसपासची गवतफुले....

१] दुरंगी शेवरा

ab 006.jpg

२] सोफुबिया

ab 010.jpg

३] केशरी उन्हाळी

photo 047.jpg

४]

ab 050.jpg

५] म्हाळुंगी

ab 063.jpg

६] हळुंदा - कीटक बसावयाच्यापूर्वी

photo 067.jpg

७] हळुंदा - कीटक बसल्यानंतर

photo 066.jpg

८] जंगली मेथी / चिकणा

photo 069.jpg

९] दह्याळी / दहीभात / चिमिन

photo 071.jpg

१०] लॅमिएसी

ab 073.jpg

११] चिंचुर्डी

photo 082.jpg

१२] निळी चिरायत

ab 096.jpg

१३]

q 154.jpg

१४] चित्रक

q 166.jpg

१५] घाटी पित्तपापडा -

q 206.jpg

१६] शेवरा -

q 220.jpg

१७] पोपटी

q 237.jpg

१८] रानतूर -

q 247.jpg

१९] रानजिरे -

q 256.jpg

२०]

q 268.jpg

२१] नीलाक्षी

q 281.jpg

जाणकारांनी कृपया नावे तपासावी व जिथे नावे टाकलेली नाहीत त्यांची नावे सांगावीत.

गुलमोहर: 

दिनेशदा, फोटो 'अहोंनी' काढलेत, मी नाही. (मी त्याबाबत 'ढ' आहे.)
जागू ही फुलं जरा शहराबाहेर गेलं की बघायला मिळतात. तुझ्याकडच्या फुलांचे पण फोटो टाक.

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा Happy

मस्तच प्रचि, शांकली Happy

प्रचि ११ मधील चिंचुर्डीच्या पानालाही काटे असतात ना?

मस्त आहेत. बॉर्डर व क्रॉप केल्यास आणखी छान दिसतील. Happy पित्तपापडा, चिरायत व उन्हाळी मस्त.

शांकली, नावात "अहो" आहेतच कि.
पुण्यातही वेताळ टेकडी भागात काही वेगळी फुले दिसतात. मागे मला वाटतं, जो ने टाकले होते फोटो.

व्वा...शांकली!! मस्त रानफुले!! Happy
ती हळुंदा नि निळी चिरायत किती सुंदर दिसतायत!!!

छान Happy

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

होय जिप्सी, चिंचुर्डीच्या झुडुपाला खूप काटे असतात.

सुंदर!!!
जिप्सीने वर म्हटलेल्या ओळी मला पण प्रचि बघतांना आठवल्या!

Pages