गाय वासरू

Submitted by मानुषी on 24 September, 2011 - 11:13

शेजार्‍यांच्या गायीला वासरू झाले. हे अत्यंत चुळबुळे असल्याने जे मिळाले ते फोटो काढलेत.
पण फोटो जी गाय दिसते ती त्याची आई नव्हे. याची आई इकडे तिकडे फिरत असते. पण त्याच्या दूध पाजायच्या वेळी बरोब्बर येते. ही फोटोतली गाय गाभण आहे. ड्यू डेट जवळ आली आहे.
DSCN0978_0.JPGDSCN0979_0.JPGDSCN0980.JPGDSCN0981.JPGDSCN0982.JPGDSCN0983.JPGDSCN0984.JPG

गुलमोहर: 

अच्छा म्हणजे ही फोटोतली गाय त्या वासराची मावशी आहे होय! 'माय हिंडो पण मावशी सांभाळो' अशी म्हण निर्माण करायला पाहिजे! मावशी आणि भाच्ची दोघी छान!

अप्रतिम फोटो आलेत.

किती मस्त. अगदी त्या काँग्रेसच्या गाय वासरू चीच याद आली.
पांढरी गाय व तिचे पांढरे पिल्लू फार शुभलक्षणी असते. Happy

सर्वांना खूप खूप धन्यवाद!
सिंडीबाय सांगते की "लक्षुंबाई" नाव ठेवायला!

खूप गोड आहे वासरु Happy

पांढरी गाय व तिचे पांढरे पिल्लू फार शुभलक्षणी असते. >>> अमा, सांभाळून ! अजून एक बाफ उघडला जाईल यावर तिकडे.

पांढरी गाय व तिचे पांढरे पिल्लू फार शुभलक्षणी असते. >>>>>>>>> हो अमा यांना बघितल्या बघितल्या इतकं प्रसन्न वाटतं. अर्थातच हे वासरू या गायीचे नाही.....वर उल्लेखलं आहेच. तरीही!

मस्त Happy

Pages