Submitted by जिप्सी on 8 September, 2011 - 23:47
संपूर्ण सोन्याने मढलेला वडाळा श्रीराम मंदिरातील GSBS मंडळाचा श्री गणेश
मुंबईतील श्रीमंत गणपती
स्प्रिंग मिल कम्पाउंड - नायगाव (दादर)
कैलाश पर्वत देखावा
स्प्रिंग मिल कम्पाउंड समोर
माधववाडी (दादर)
रूईया नाका (माटुंगा)
अमृत गणेशोत्सव मित्र मंडळ (वेलिंगकर इंस्टिट्युट समोर)
माटुंगा (पूर्व)
वरदाराजन
माटुंगा फुल मार्केट
भांडारकर रोड सार्वजनिक गणेशोत्सव
गुलमोहर:
शेअर करा
आधी बाप्पाला __/\__ आणि नंतर
आधी बाप्पाला __/\__
आणि नंतर तुला __/\__ रे योगेश.
व्वा. काय सुंदर मुर्त्या
व्वा. काय सुंदर मुर्त्या आहेत.
वाह वाह... अप्रतिम रे !!
वाह वाह... अप्रतिम रे !!
तुझ्यामुळे मुंबईचे बरेचसे गणपती घरबसल्या बघायला मिळाले...धन्स !!

वा बढिया.. धन्यवाद
वा बढिया..
धन्यवाद 
माधववाडी (दादर) च्या थोडे
माधववाडी (दादर) च्या थोडे पुढे परेलच्या बाजुला आमचा बाप्पा आहे.
हापिसातुन फोटो टाकता येत नाहीत, नन्तर टाकतो.
मस्त.
मस्त.
अमृत गणेशोत्सव मंडळाची मुर्ती
अमृत गणेशोत्सव मंडळाची मुर्ती तर प्रत्यक्षच पहावि... केवळ अप्रतिम!
खूपच सुंदर नि खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर नि खूप खूप धन्यवाद !
सुंदर
सुंदर
आता कसं, मला घरचे बाप्पा
आता कसं, मला घरचे बाप्पा बघितल्यासारखं वाटलं.
धन्स रे!
धन्स रे!
जिप्सी-परत मनापासून धन्यवाद.
जिप्सी-परत मनापासून धन्यवाद. सुरेख दर्शन.
१सलंट
१सलंट
सुरेख फोटो.
सुरेख फोटो.
जिप्सी एक से बढकर एक!
जिप्सी एक से बढकर एक!
खरंच एक से बढकर एक! गणपती
खरंच एक से बढकर एक!
गणपती बप्पा मोरया
पूढच्या वर्षी लवकर या!
दादर, माटुंगा परीसर म्हणजे
दादर, माटुंगा परीसर म्हणजे नोस्तालजिक करतो. मझे जन्म स्थान आणि बालपण माटुंग्यात (कहि वर्षे) गेले आहे. या सर्व गणपतीची पुन्हा भेट घड्वल्या बद्दल आभर !!!
सुंदर.धन्यवाद.
सुंदर.धन्यवाद.
खुपच मस्त !
खुपच मस्त !
अप्रतिम !
अप्रतिम !
वा! जिप्सी, धन्यवाद रे!
वा! जिप्सी, धन्यवाद रे!
जिप्सि,... तु अवलिया आहेस...
जिप्सि,... तु अवलिया आहेस... चमत्कारि आहेस.... इतक सगळ एका माउसच्या क्लिक मध्ये...
यावेळेस माटुंगा फुलमार्केटचा
यावेळेस माटुंगा फुलमार्केटचा बघायचा राहिला होता, आता तुझ्यामुळे बघायला मिळाला. थँक्स
जिप्स्या धन्यवाद! मुंबईतले
जिप्स्या धन्यवाद!
मुंबईतले गणपती बघुन किमान २० वर्ष झाली. तुझ्यामुळे बघायला मिळाले
जिप्सी - सुरेखच- धन्यवाद!
जिप्सी - सुरेखच- धन्यवाद!