Submitted by जिप्सी on 6 September, 2011 - 23:57
नरे पार्क
घोड्याच्या रूपातील केशी राक्षसाचा वध करताना श्रीकृष्ण अवतारातील श्रींची मूर्ती.
लाल मैदान
श्री रेणुका माता मंदिर प्रतिकृतीलाल मैदानाजवळील वेगळ्या रूपातील श्रींची मूर्ती
कृष्णनगर
परळ पोस्ट ऑफिस गल्ली
परळचा महाराजा
भोईवाड्याचा राजा
सदाकांत ढवण उद्यान (अपना बाजार - भोईवाडा)
लक्ष्मी कॉटेज (परळ)
गुलमोहर:
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
बाप्पा मोरया! लाल मैदानाजवळील
बाप्पा मोरया!
लाल मैदानाजवळील वेगळ्या रूपातील श्रींची मूर्ती >> आवडली
छान रुपं...
छान रुपं...
अरे वा. कुठेही न जाता, सगळे
अरे वा. कुठेही न जाता, सगळे गणपति, इथल्या इथे.
माझगावच्या अंजीरवाडीचा बघितला का ? आणि दादर माटुंगा दाखवशीलच ना ?
बाप्पा मोरया! आणि दादर
बाप्पा मोरया!
आणि दादर माटुंगा दाखवशीलच ना ? >>> नक्कीच दाखवेल दिनेशदा... मात्र बहुचर्चित GSBSचा सुवर्णमंडीत गणपती नाही दिसणार.
_/\_ मस्त रे गणपरी बाप्पा
_/\_ मस्त रे
गणपरी बाप्पा मोरया !!
सुंदर
सुंदर
नक्कीच दाखवेल दिनेशदा...
नक्कीच दाखवेल दिनेशदा... मात्र बहुचर्चित GSBSचा सुवर्णमंडीत गणपती नाही दिसणार.>>>इंद्रा, वडाळ्याच्या GSBS गणपतीचा फोटो काढलाय.
धन्यवाद ! मुंबईचे गणपती
धन्यवाद !
मुंबईचे गणपती घरबसल्या दाखविल्याबद्द्ल !!
खूप छान. धन्यवाद.
खूप छान. धन्यवाद.
डबल पोस्ट
डबल पोस्ट
भोइवद्यच महाराजा.. कोणाच्या
भोइवद्यच महाराजा.. कोणाच्या तरी कानाखाली जाळ काढतोय अस वाटतंय
व्वा. मंगलमूर्ती सुंदरच !!!!
व्वा. मंगलमूर्ती सुंदरच !!!!
लक्ष्मी कॉटेज (परळ) फोटो अॅड
लक्ष्मी कॉटेज (परळ) फोटो अॅड केलाय.
जिप्सी, आता मात्र __/\__
जिप्सी, आता मात्र __/\__ बाबा!
खुपच छान!
खुपच छान!