गिरीजासुता गौरिगणेशा
नमन तव चरणी हे प्रथमेशा ||धृ||
करुणा तुझ्या विलसते नयनी
खुलतसे हास्य मधुर गजवदनी
भवसागरी तारिसी विघ्नेशा ||१||
प्रभु मोरया मंगलमूर्ती
तव दर्शनाने जागत स्फूर्ती
मज ज्ञान दे, वरदा, गुणेशा ||२||
कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो
छानच अगो!!! सुंदर गायलियेस!! शब्द आणि चालही सुंदर!!!
वाह! अगो तुझा आवाजाला काय सुरेख क्लॅरिटी आहे! एकदम प्रसन्न वाटले. संगीत, प्रार्थना सुंदर!
एकदम छान वाटल अगो, मस्त गायलयस
अगो..... मस्तच गातेस तू !! हे गाणंही मस्त गायलंस !!
क्रांति आणि देवकाका......... तुस्सी तो छा गये
छान गायलय!!!
सुरेख. सुरेख. चाल आणि अगो गातेय म्हणल्यावर प्रश्नच नाही.
अगो, तू गायला लागलीस की सगळे लख्खं सुलझे हुवे होऊन येते बघ.
पौर्णिमा +१
जयश्री +१. देवकाका चाल रॉक्स. क्रांति- गुडवन.
देवकाका खासच जमलीय बंदिश! अगो, काय सुरेख गायिलं आहेस! मी तृप्त झाले!
"केव्हातरी सुरांशी जुळतील शब्द माझे" ही माझी कल्पना देवकाका आणि त्यांच्या गायक-वादक समुहानं यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्षात आणून मला खूपच मोठं केलं! मी कायम तुम्हां सर्वांच्या ऋणात राहीन!
अहाहा! मस्तच. गाणे आवाज दोन्ही अप्रतिम.
छान!
ऐकून एकदम प्रसन्न वाटलं. गीत, आवाज आणि चाल सगळेच सुरेख!
वा! सुरेख!
कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो
>>>> वा वा वा !!!!! बहोत खुब

अगो........छानच गातेस गो! वातावरण प्रसन्न झालं बघ!
आणि हो शब्द आणि चालही सुंदरच!
वा! मस्तच!

गो अगो!
सुंदर.
बोल, चाल आणि गायन सर्वच.
सुंदर. खुप आवडलं
खूप आवडले.
अगो, खुप आवडले.
सुरेख!
सुरेख रचना!
सुरेख चाल!
सुरेख गाणं!
त्रिवेणी संगम म्हणायला पाहिजे.
खूप सुंदर, अगो!!
मस्तच अगो !
वाह वाह... !!
गीत रचना, आवाज आणि चाल सगळेच सुरेख!
सुरेख.
सुरेख!!!
गाणे, चाल आणि आवाज सर्वच सुंदर.
अगो तुझे सकल कलांचा मी नेहमी ऐकते. आता हे आणि रैनाचे त्यात अॅड करेन.
फार सुंदर!!
गाण्याचे शब्द, चाल आणि आवाज.. क्रांति, देवकाका आणि अगो.. __/\__
मस्तच गं अगो !
सुरेख!
मस्त रचना, चाल , आवाज.
फारच छान क्लॅरिटी आहे आवाजात, खूप आवडलं
छान!
सुंदर म्हटलंयस अगो. प्रसन्न वाटलं ऐकून.