किलबिल - गाणे : मोरया मोरया - अर्हन (मो)

Submitted by संयोजक on 5 September, 2011 - 22:39


नाव : अर्हन
वय: साडेतीन वर्षे
गाणे: मोरया मोरया
पालक मायबोली आयडी: मो
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोडSSSSSSSSSSSगोड !!!!!
गोड आवाज, मस्त पाठांतर, मधले मुझिक तर एक्दम बेस्ट Happy
देवाSSSदिली हाSSSक हेपण खूप क्युट म्हटलंय. शाब्बास Happy

सगळ्या मावश्या आणि काकांना मोठ्ठा थँक्यू! Happy
अर्हनला सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून दाखवल्या, त्याला काही कळल्या, काही नाही, पण ऐकून नक्कीच मजा वाटली.
परागकाका, खडीसाखरेचा निरोप ऐकून खूश झाला अर्हन Happy
मवा,नलिनी, हो शेवटी शेवटी गाऊन थकला होता तो, सगळी शक्ती लावून गात होता ना! Happy

कस्सलं गोडु !
काय मस्त पाठांतर आहे. आणि टँ टँ टँ तर लय भारी ! Lol
एकदम सही ! शाब्बास अर्हन. Happy Happy

सर्वर गडबडलंय. त्यामुळे चुकून दोनदा पोस्ट पडली.
पण हरकत नाही. अर्हनचं गाणं खूपच गोsssssड झालंय, त्यामुळे त्याला ही दोनदा शाब्बासकी. Happy

छान म्हणलंस रे अर्हन.... अगदी बॅकग्राऊंड म्यूझिक पण जबरी!! हाऽऽक, ट्यँ ट्यँ, मंगलमूर्ती मोरया छान म्हणलंय Happy

मो, दमलं की ग बाळ Happy
बाळ अर्हनला खूप खूप माया.....आणि सगळ्यात जास्त आवडत असलेला खाऊ.
सगळं गाणं न थांबता पूर्ण म्हटलय अगदी. मंगलमूर्ती मोरया

अर्हन तुझ हे गाणं आमच्या घरातल फर्माइशी गाणं झाल आहे. कितीही वेळा ऐकल तरी अजुन ऐकाव असच वाटत रहात.किलबिल मधल नंबर वन गाण...माझ्या निवडक १०मध्ये.

Pages