छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय २ : "मुझे जिने दो"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:13

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम (बदलून) :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय २: "मुझे 'जिने' दो...."

jina_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत पायर्‍या, जिने इ इ

गाणे /शीर्षक - कळीचे शब्द: उपर, नीचे, मंजिल, पुढे, वर, खाली, चढ, उतार, चलते चलते, चालताना .. इ इ उदा. "...वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mandav6_1.jpg

अशर्फी महल- मांडवगड
कितनी शांती है यहाँ
--विस्तार
पत्थर की सीढियोंपर घूमता हुआ
उतर जाता है
ढलान के पार; संसार
छूट गया पता कहीं नही!!

'जीने' का सहारा!

jeena2.jpg

लेक मॅकडोनाल्ड लॉज, ग्लेशियर नॅशनल पार्क, युएसए, २०१०

adalaj.jpg

अतल गहराई तक
तुम्हीमे डूब कर मिला हुआ अकेलापन,
अँजुरी मे भर भर कर
तुम्हे पाने के असहनीय सुख को
सह जाने की थकन...

IMG_1272.jpg

जिंदगीके ये टेढे-मेढे रास्ते.... खतरे ही खतरे है तेरे वास्ते
जाता है तू कहां रे बाबा.... जाता है तू कहां?

IMG_1026_skw.JPG

जीना भी ये कोई जीना तो नही
प्यार के बिना जीना भी है सजा

हळेबीड - कर्नाटक

सुरवात तर छानच केलीय कि. माझ्याकडची बघायला हवीत आता.
वर्षू / मामी... गूँज उठी शहनाई मधले जीवन मे पिया तेरा साथ रहे हे सुरवातीला जिन्यावरच गायलेय. लताच्या आलापांच्या लयीत अमिता जिना उतरलीय.. त्याला अनुसरुन लिहा ना !

प्रवाशांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला हा पन्हाळ्याचा तबकबागेतील पावसाळ्यातील 'जीना'

Tabakbaag" title="Tabakbaag">

"तेरे राहो मे पडे है दिल थाम के
हाये हम है दिवाने तेरे प्यार के......"

(वसई किल्ला)

ये जीना है अंगूर का दाना
कुछ कच्चा है कुछ पक्का है
अरे जितना खाया मीठा था
जो हाथ ना आया खट्टा है

(सेवरासारी म्युझियम - हेलसिंकी (फिनलंड))

बडी नाजूक है ये मंझिल
मोहब्बत का सफर है
धडक आहिस्ता से ऐ दिल
मोहब्बत का सफर हैं

मस्त आहे विषय. पण समर्पक गाणी शोधणे तितकेच कठीण Happy
जिप्सी फोटो मस्त. मामी गाणे एकदम परफेक्ट!
हा माझा झब्बू

निमराणा पॅलेस होटेल, राजस्थान

neemrana.jpg

ऊंचे निचे रास्ते और मंझिल तेरी दूर
राहों मे राही रुक ना जाना...हो के मजबूर

Pages