Submitted by संयोजक on 26 August, 2011 - 00:04
पुन्हा तेच! शेवटच्या वळणावरही ठेंगा!
लावा जरा डोकं, थांबवा ते जातं. अहो, लावा जरा डोकं अन थांबवा ते जातं. (आम्ही जातो पुढं, तुम्ही बसा हितं )
(त.टी: दर वेळेस सांगायलाच पाहिजे का? ही स्पर्धा नाही. आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद!)
विषय:
Groups audience:
शेअर करा
गणपती आले दारी, तयारी झाली का
गणपती आले दारी, तयारी झाली का नाय?
कार्यक्रम तरी ओळखा, नुसतेच हसताय काय!
ऊखाण्यांची स्पर्धा आहे का?
ऊखाण्यांची स्पर्धा आहे का?
दळण दळत आहेत. स्पिन द यार्न
दळण दळत आहेत. स्पिन द यार्न किंवा सूतकताई किंवा शेवट सुचवा/ संपूर्ण करा तत्सम लिखाण करायचे असेल असा अंदाज.
पूनम प्रत्येक तर्कासाठी _/\_
पूनम प्रत्येक तर्कासाठी _/\_
१. काळीभोर अक्कडबाज मिशी २.
१. काळीभोर अक्कडबाज मिशी
२. दोन सापसुरळ्या
३. दळण दळणे
यावरुन एक निष्कर्श (अरे, कसा लिहितात हा शब्द? बरुबर हाय का?) .......... संयोजक स्पर्धेकरीता एखादा ढिंच्याक विषय देतील. अक्कडबाज मिशीला ताव (पिळ) भरत भरत अतिरथी महारथी लोक त्यावर तावातावाने चर्चा करतील. उलट सुलट विचार मांडणारे स्पर्धक सापसुरळे एकमेकांना दंश करीत तू जादा जहरीला कि मै जादा जहरीलाचे प्रयोग सादर करतील. वाचनमात्र वाचकांच्या मनात, कानात गरळ ओकतील. पुन्हा पुन्हा त्याच त्या मुद्यांवर दळु बाई दळु करतील. आणि........ मग संयोजक आरोळी ठोकतील, "बस! अहो, किती दळताय दळण? आवरा!.......................
निकाल : जो जास्त दळण दळेल तो विजेता !
काय हाय का नाय मी हुशार?
शेवट सुचवा/ संपूर्ण करा >>
शेवट सुचवा/ संपूर्ण करा >> हेच वाटतय.
भारी जाहिराती आहेत तुमच्या.
शेवट सुचवा/ संपूर्ण करा>>>>
शेवट सुचवा/ संपूर्ण करा>>>> असेच असेल काहीतरी
यंदाचा गणेशोत्सव भारी होणारे.
यंदाचा गणेशोत्सव भारी होणारे. सगळ्या जाहिरातींनी अगदी उत्सुकता ताणून धरलीये.
मस्त.
जाहिराती भारीच्च आहेत सगळ्या!
जाहिराती भारीच्च आहेत सगळ्या!

जात्यावरच्या ओव्या रचायला लावताय काय वो ह्या खेपेला?
पौर्णिमा +१ हे नक्कीच
पौर्णिमा +१
हे नक्कीच एस्टीवाय असणार
जाहिराती खरंच भारी आहेत!!
जाहिराती खरंच भारी आहेत!!
STY STY !!
STY STY !!
पूनम +१
पूनम +१
वनाताई,खरंच हुशार ग तु जबरी
वनाताई,खरंच हुशार ग तु
जबरी सस्पेन्स
>>>वनाताई,खरंच हुशार ग तु >>>
>>>वनाताई,खरंच हुशार ग तु >>> आशुतोष, कसचं कसचं!......
दळण दळण म्हणताय आणि मग शेवटचं
दळण दळण म्हणताय आणि मग शेवटचं वळण काय म्हणताय? दळू दळू दळण म्हणा की सरळ!!!