Submitted by जिप्सी on 21 August, 2011 - 12:37
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
प्रचि ४४
प्रचि ४५
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
गणपत्ती बाप्पा मोरया
गणपत्ती बाप्पा मोरया

जिप्स्या तुझ्यासाठीचे शब्दांचे कोठार संपले आता..
तुला १०० मोदक
क्या बात है!! अतिशय देखणे
क्या बात है!! अतिशय देखणे प्रचि आणि बाप्पा सुध्दा!
मस्त!!
अप्रतिम! ह्या लालबाग, मुंबई
अप्रतिम! ह्या लालबाग, मुंबई परिसरात माझे बालपण गेले... ह्या गणपतींच्या कारखानांमुळे आम्हाला दीड-दोन महिने गणपतीचा सहवास मिळायचा!
मस्त!! लेकीच्या आग्रहामुळे
मस्त!! लेकीच्या आग्रहामुळे जाउन आलो या सेंट्र्ल रेल्वेच्या गणपतीच्या कारखान्यात पण फोटो काढायचे राहूनच गेले...तुमच्यामूळे आता हवे तेंव्हा तीला गणपती रंगवताना पहाता येतील...
बोलायला शब्द नाहीत पण बाप्पा
बोलायला शब्द नाहीत पण बाप्पा तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होणार.
ते गणपतीचे दागीने तर खरेच वाटत आहेत.
सुंदर, हे कलाकार किती मेहनती
सुंदर,
हे कलाकार किती मेहनती असतात पण कमी मोबदला मिळतो म्हणे ह्यांना.
गणपती बाप्पाचे साजिरे गोजिरे
गणपती बाप्पाचे साजिरे गोजिरे रुप पाहून नेहमीच भान हरपून जाते
पण गणपतीच्या कारखान्यात जाऊन बाप्पाची मुर्ती तयार होताना आणि तिचे रंगकाम होताना पहावयाची खूप दिवसांची ईच्छा केवळ तुझ्यामुळे पूर्ण झाली जिप्सी !........... घर बसल्या बसल्या मला गणपतीच्या कारखान्यातून फिरवून आणलेस. धन्यवाद!!!!!!!
गणपती बाप्पा तुझे कल्याण करो!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सु रे ख! निव्वळ अप्रतिम.
सु रे ख! निव्वळ अप्रतिम.
वा.. चला या निमित्ताने तुझीही
वा.. चला या निमित्ताने तुझीही पूर्वतयारी झाली म्हणायची...
प्रचि अप्रतिम...
अप्रतिम !!!! धन्यवाद जिप्सी
अप्रतिम !!!! धन्यवाद जिप्सी
जय गणपती गुणपती गौरी
जय गणपती गुणपती गौरी नंदना...............
सुंदर ! बाप्पा अन प्र.ची. दोन्ही ही
जय गणेश!! केव्वळ अप्रतिम!!!
जय गणेश!!
केव्वळ अप्रतिम!!! सर्वच बाप्पा सुंदर आणि डोळे तर किती बोलके आहेत... या कलाकारांच्या हातात काय जादू असेल नै..
फोटो तर नेहमी प्रमाणेस बेस्टचं!!!
जिप्स्या तुझ्यासाठीचे शब्दांचे कोठार संपले आता..<<< +१... माझ्याकडुन पण १०० मोदक
प्रतिक्रिया न देणेच उत्तम...
प्रतिक्रिया न देणेच उत्तम... कारण नक्की काय लिहायचं तेच कळत नाहीये...
जिप्सी बाप्पाचे फोटो फारच
जिप्सी बाप्पाचे फोटो फारच सुरेख.
आजतागायत मी बाप्पाच्या खूप मुर्त्या पाहिल्या आहेत, छोट्या मोठ्या..
पण त्याच्या डोळ्यातले भाव सर्व कारागिरांना जसेच्या तसे कसे काय उतरवता येतात त्या मुर्तीत, हे तो बाप्पा आणि ते कारागिरच जाणे.
बाप्पा....___^___!!!
बाप्पा....___^___!!! ___^___!!! ___^___!!!
जिप्स्या तुलाही
प्रचि४३ लालबागचा राजा...प्रचि १४ सांताक्रुझ,गोळिबार... आणि खोतवाडी...
छान मित्रा... मस्त दर्शन
छान मित्रा... मस्त दर्शन घडविलेस... धन्स...
धन्यवाद लोक्स || मंगलमूर्ती
धन्यवाद लोक्स
|| मंगलमूर्ती मोरया ||
खूपच सुंदर यार !! मला नाही
खूपच सुंदर यार !! मला नाही जमले यायला पण हवी तशीच सफर घडवून आणलीस..थँक्स !
केवळ अप्रतिम...खरंच शब्द
केवळ अप्रतिम...खरंच शब्द नाहीत....
प्रचि ३९ बद्द्ल माझ्या मुलीचा
प्रचि ३९ बद्द्ल माझ्या मुलीचा प्रश्न ? आई हा उंदिरमामांचा पार्ककिंग एरिया आहे का?
गणेशचतुर्थिला जेंव्हा बाप्पा जायला निघणार तेंव्हा की (चावी) दाबून आपला उंदिर बोलवणार आणि उंदिरमामा बिप बिप आवाज करत आपल्या बाप्पा जवळ येउन उभा रहाणार.
आई हा उंदिरमामांचा पार्ककिंग
आई हा उंदिरमामांचा पार्ककिंग एरिया आहे का?
कित्ती गोड कल्पना 
गणेशचतुर्थिला जेंव्हा बाप्पा जायला निघनार तेंव्हा की (चावी) दाबून आपला उंदिर बोलवनार आणि उंदिरमामा बिप बिप आवाज करत आपल्या बाप्पा जवळ येउन उभा रहानार.>>>>>>
गेले काही महिने ठाण्यातील
गेले काही महिने ठाण्यातील सेवेकर्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेले इकोफ्रेंडली बाप्पा (फक्त सोनेरी रंग केमिकल आहे). गणेशभक्तांकडे आगमनाची चाहूल लागली आहे, पण ज्या रिकाम्या घरात ही सेवा चालू आहे ते घर मात्र हे बाप्पा आपापल्या ठिकाणी गेल्यावर या मूर्तींना मिस करेल.
बाप्पांची झुकझुक गाडी अके,
बाप्पांची झुकझुक गाडी

अके, सगळ्या मूर्त्या अगदी कॉपी/पेस्ट केल्या सारख्या वाटत आहेत.
योगेश, मस्त आलेत फोटो. किती
योगेश, मस्त आलेत फोटो. किती छान मूर्ती बनवतात ना? खरच जादू आहे ह्या लोकांच्या हातात.
मला शुक्रवारीच वाटलं होतं, आता योगेश हे फोटो देणार.
अरे आम्हाला एकच प्रकारच्या
अरे आम्हाला एकच प्रकारच्या बाप्पाचा साचा दिला गेला त्यामुळे एकाच प्रकारचे बाप्पा बनवलेत. अजून वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा बाकिच्या ठिकाणी बनत आहेत.
सहीच...मी मिस करणार जिप्सी
सहीच...मी मिस करणार

जिप्सी अप्रतिम फोटो असतात तुमचे.. युएस मधे बाप्पांचे दर्शन घड्वल्याबद्द्ल धन्यवाद
कस्सले गोडुले बाप्पा आहेत
कस्सले गोडुले बाप्पा आहेत सगळेच..
गणेश हि बुद्धिचि देवता. तिचा
गणेश हि बुद्धिचि देवता. तिचा तुला आशिर्वाद आहे हे तुझ्या अत्तापर्यंतच्या थिम फोटोग्राफिवरुन आम्हाला कळलेच आहे.
अप्रतिम!!!!!
अप्रतिम!!!!!
जय गणेश !
जय गणेश !
Pages