वासाचा पयला...पाऊस अयला...

Submitted by जिप्सी on 16 August, 2011 - 00:14

=================================================
=================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
(मोबाईल फोटोग्राफी)

प्रचि १५

प्रचि १६*

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

*पूर्वप्रकाशित
=================================================
=================================================

गुलमोहर: 

क्या बात है ! इथून पुढे त्या पावश्यालाही दरवेळेस तुझ्याकडून एक तरी फोटु काढण्याचा मोह नक्कीच होणार. रंगीबेरंगी छत्री तीचे प्रतिबिंब, प्रचि ८ ,प्रचि १४,प्रचि ११ आणि प्रचि १ हे स्पेशल फ्रेमिंग फोटो. बाकी इस भिगी 'थिम' का भी जवाब नही दोस्त !

पुन्हा एकदा जबरदस्त...........
११ नंबर अप्रतिम..........

प्रचि ५, ८, ११, १८, २७ खूप खूप आवडले...

प्रचि १४ तर अप्रतिम...

प्रचि १ आणि १९ चं कॉम्बि पण झकास...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

याच चित्रात एक मजा आहे शोधा पाहू.>>>>>कुठली मजा Happy शोधली पण नाही सापडली Sad

बादवे,कुठे काढलेस हे फोटो.>>>डॉक, वेगवेगळ्या ठिकाणच्या भटकंतीतील आहेत हे सगळे फोटो Happy

अप्रतिमच Happy
तू काढलेल्या प्रचिंची मी फॅन होते... आता तर थिम्सची पण झालेय.. रसिक माणुस आहेस अगदी Happy

व्वा. योगेश मस्त फोटो.
कोकणची फारच आठवण येऊ लागली. कोकणातील पावसाळा आता अनुभवता येत नाही, याच वाईटही वाटतं.

मस्त.

प्रची ४ काय आहे? नाव काय?>>>>प्रची ४ला आम्ही मृगाचा किडा म्हणतो. मृग नक्षत्रात (किंवा पाऊस सुरु होण्याच्या आधी) हा दिसायला लागतो. Happy

Pages