अरे नाखवा ....

Submitted by परागकण on 24 July, 2008 - 10:36

वा! छान! "अरे सोफिस्टिकेटेड नाखवा .." असं म्हणावसं वाटतंय .. Happy

मस्त इफेक्ट!

छानच! मस्त वाटतय. पाउस यायच्या आधी मेघ दाटून येतात तसा feel आलाय!!!

धन्यवाद!

हो, कृष्णधवल केला आहे with a blue tinge.

परागकण