नअस्कार, काय म्हणताय लोकहो....सही तापमान आजकाल....असच रहावं....अनुश्काची काँसर्ट फारच महान होती.....स्पॅनीश आणि साउथ इंडीयन मुझीकचा भारी कॉम्बो केलाय....
नअस्कार, काय म्हणताय लोकहो....सही तापमान आजकाल....असच रहावं....अनुश्काची काँसर्ट फारच महान होती.....स्पॅनीश आणि साउथ इंडीयन मुझीकचा भारी कॉम्बो केलाय....
पोलनं कमी झाली आता....मागच्या आठवड्यात नाकात दम आणला होता
पराग,ऋतुरंगपाशी नविन वडापाव केंद्र झाले आहे म्हणे.कसे आहे? खाल्लास का वपा तिकडे??
आणि काय काय बदल आपल्या कोथरुडात??
पराग,ऋतुरंगपाशी नविन वडापाव केंद्र झाले आहे म्हणे.कसे आहे? खाल्लास का वपा तिकडे?? >>>>> नाही ना.. अजून फार काही बाहेरच खाल्लच नाहीये. फक्त आज चितळ्यांकडून साखरी पेढे आणि मोतिचुराचे लाडू आणले होते. कोथरूड लय बदललय.. कुठे कुठे नवीन रस्ते फुटलेत! आणि कमिन्सच्या मागच्या स्मृतिवनातली खूप झाडं तोडली आहेत. तिथे किती छान जंगल होतं. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली सगळीच कडची झाडं जोरदार तोडली आहेत. तुमचा रस्ता मात्र आहे अजून तसाच छान थंड हिरवा...
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!
फक्त इथेच नाही.. फेसबूकवर पण करतोय टिपी.
नमस्कार मायबोलीकरांनो!

संयोजक सोडून आहे का कोणी इथे?

विजिगिषु... ़ जा टी वर जाऊन कॉफी घेउन ये...
अरे वा ! अटलांटाचा 'हार्मलेस' बाफ वर आलेला बघून आनंद झाला
नमस्कार !
काय म्हणतोस पराग?? कसं काय चालू आहे तिकडे?? काय काय खादाडी केलीत??
पराग, काल जरा जास्तच बिझी. कसं चाललं आहे? टी ला जाणं अशक्य आहे. तुझ्या नावाच्या कणांनी वाट लावली आहे. ९०००, ५५००, ४३०० आता पावसाची वाट ....बघायची.
पूर्वा मजेत आहे... खादाडी सुरू आहे.. वर्णन टाकू नये अशी सिंडीने विनंती केली आहे..
विजी, पोलन फारच का ?
सगळ्ञांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा... नवीन वर्ष आनंदाचे जावो..
उठाsssssssssssssssss जागे व्हाsssssssssssssss
पोलनं गेली का? असतील तर बाहेर जाऊ नका.. इथे टिपी करा..
सुदुपार. खूपच छान हवा पडली आहे. ऑफिस मध्ये बसून वेळ घालवणं जिवावर येतय!
पराग, कसा आहेस? पुण्यात उकाडा वाढला का? (आणि त्याबरोबर आंब्याचे आगमन झाले का?)
नअस्कार, काय म्हणताय लोकहो....सही तापमान आजकाल....असच रहावं....अनुश्काची काँसर्ट फारच महान होती.....स्पॅनीश आणि साउथ इंडीयन मुझीकचा भारी कॉम्बो केलाय....
नअस्कार, काय म्हणताय लोकहो....सही तापमान आजकाल....असच रहावं....अनुश्काची काँसर्ट फारच महान होती.....स्पॅनीश आणि साउथ इंडीयन मुझीकचा भारी कॉम्बो केलाय....
उन्हाळा आहे नेहमीसारखाच.. ़ ं मे बी माझी मानसिक तयारी जरा जास्तच झालेली असल्याने फार वाट्त नाहीये..
आंबे नाही आले अजून...
विनायक.. सहीये...
पोलनं कमी झाली आता....मागच्या आठवड्यात नाकात दम आणला होता
पराग,ऋतुरंगपाशी नविन वडापाव केंद्र झाले आहे म्हणे.कसे आहे? खाल्लास का वपा तिकडे??
आणि काय काय बदल आपल्या कोथरुडात??
पराग,ऋतुरंगपाशी नविन वडापाव केंद्र झाले आहे म्हणे.कसे आहे? खाल्लास का वपा तिकडे?? >>>>> नाही ना.. अजून फार काही बाहेरच खाल्लच नाहीये. फक्त आज चितळ्यांकडून साखरी पेढे आणि मोतिचुराचे लाडू आणले होते. कोथरूड लय बदललय.. कुठे कुठे नवीन रस्ते फुटलेत! आणि कमिन्सच्या मागच्या स्मृतिवनातली खूप झाडं तोडली आहेत.
तिथे किती छान जंगल होतं. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली सगळीच कडची झाडं जोरदार तोडली आहेत. तुमचा रस्ता मात्र आहे अजून तसाच छान थंड हिरवा... 
ग्रीष्म-वसंत गटग जरूर या.

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!