२६ जुलै २००५

Submitted by subhash-wagh on 18 July, 2008 - 13:19

२६ जुलै २००५ रोजी महाराष्ट्रात प्रलयांकारी पाऊस झाला त्यावेळी
कोल्हापूरातला ऐतहासिक रंकाळा तलाव प्रथमच भरून वहात होता,
ते विहंगम द्रुष्य पाहायला प्रचंड गर्दी झाली होती.

गुलमोहर: 

नुसताच मजकुर, प्रलयांकारी पावसामुळे चित्र बहुदा रंकाळ्यात वाहुन गेलेल दिसतय Happy

?

फोटो आहे मित्रांनो .. तो टाकता येत नाही..

सुभाष वाघ,
"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. तिथे आधी इमेज लोड करुन घ्या.
नंतर साहित्य लेखन विभागात जावुन योग्य तो साहित्य प्रकार निवडा (उदा: प्रकाशचित्र).
लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील Add दुवा वापरा.

रुनी,
माहिती दिल्याबद्द्ल आभारी..
'गोदेय' म्हणाला, ''फोटो मेलवर पाठवा मी टाकुन देतो''
पाठवला आहे..नाही आला तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करतो.
सुभाष