देवमासा

नुकताच देवमासा बघायला गेलो होतो. २ तास समुद्रात प्रवास करुन गेल्यावर जेव्हा चहुबाजुने अथांग सागर होता तेव्हा साधारण १० मासे दिसले. स्मितDSC_0246.jpg
सलग ५० फोटो काढले तेव्हा हे फोटो मिळाले.
DSC_0247.jpg
पुर्ण बोटीवर हा फोटो मिळणारा भाग्यवान मी एकटाच होतो. हा लबाड एका क्षणात ऊसळी मारुन गायब झाला होता.
DSC_0250.jpg


सहि रे!
गोदेय



मस्तय!! स्मित



सहीच रे भिडू स्मित



धन्यवाद लोक्स. स्मित



केप्या, ग्रेट..
==================
डिंग डाँग डिंग



हीम्या धन्स रे. स्मित ऊरलेले ५० फोटो तिकडे आलो की दाखवतो. डोळा मारा



सही रे ! आता तो शेपटीचा आणि वरच्या अंगाचा असे दोन फोटो फोटोशॉप मध्ये जोडून एक अखंड मासा तयार कर पाहू ... स्मित

परागकण



पिक्या अरे फोटोशॉपमधे जोडले तर मजा जाईल त्यातली. एक मासा आतमधे बुडी मारतोय व दुसरा पोहतोय हेच छान वाटते आहे. आई व पिल्लु आहे ते.