Submitted by हर्षदा परब on 13 June, 2011 - 04:16
तसं कोकणाविषयी लिहिण्यासाठी मनात खुप काही आहे,पण कधी-कधी काय लिहाव आणी काय लिहु नये तेच कळत नाही,म्हणुन फक्त फोटो टाकते आहे. बघा आवडतात का! 
प्रचि.१
हे आमचं जुन घर.
प्रचि.२
वाडीवरचं ब्राह्मणदेवाच मंदिर.
प्रचि.३
मंदिराच्या समोरचा पार.
प्रचि.४
आचर्याची खाडी आणी काठावरचा बंगला.(आमचा नाही).
प्रचि.५
आचर्याचा पुल.
प्रचि.६
पावसाळ्यात काठावरची शेतजमीन वाहुन जावु नये म्हणुन दगड रचुन बांधलेला हात आणी त्यामुळे तयार झालेली कोंड.
प्रचि.७
पुलावरुन काढलेला नदिचा फोटो.
प्रचि.८
भरती आलेली नदी.
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
मस्त!
मस्त!
छान. कालच्या लोकसत्ता मधे 'मम
छान. कालच्या लोकसत्ता मधे 'मम सुखाची ठेव' हा एका आचर्याच्या रहिवाशांनी लिहिलेला छान लेख आहे.
कोकणसयच ही ! छान !!
कोकणसयच ही ! छान !!
गोड आहेत फोटो.
गोड आहेत फोटो.
हर्षदा, फोटो क्रॉप केलस काय?
हर्षदा, फोटो क्रॉप केलस काय? तर तशे करु नको.
छानच..
छानच..
हर्षदा, फोटो उत्तमच.
हर्षदा, फोटो उत्तमच.
१लो फोटो छानच
१लो फोटो छानच
अरे वा परबीणी फोटो बरे टाकलस.
अरे वा परबीणी फोटो बरे टाकलस.
माकाय पयलो फोटो जास्त आवाडलो.
आचर्याचे फोटू बगुन जुने
आचर्याचे फोटू बगुन जुने आठवणी जागे झाले . माझा हायस्कूल शिक्षण थयच झाला.
गावाकडची आठवण करून दिली
गावाकडची आठवण करून दिली हर्षदा...nice pics.
सर्वच फोटो खूपच सुरेख आवडले
सर्वच फोटो खूपच सुरेख आवडले आताच जाऊन आलोय त्यामुळे ओळखीचेच वाटतंय
सु प्रभात ...कोकणीस ..
सु प्रभात ...कोकणीस ..
मला आवडले फोटो
मला आवडले फोटो
धन्यवाद सर्वाका!
धन्यवाद सर्वाका!
छान...
छान...
सुरेख.
सुरेख.
छान
छान
छान फोटो............
छान फोटो............
बरेच आचरेकर मित्र होते, पण
बरेच आचरेकर मित्र होते, पण आचरा कधी बघितलं नव्हतं. आज निदान फोटोततरी बघितलं.
धन्यवाद. आचर्यातील श्री
धन्यवाद. आचर्यातील श्री रामेश्वर आमचे कुलदैवत. वर्षातून एकदा तरी जायचा प्रयत्न करतो.
रामेश्वराचा फोटो काढता आला नाही का ?
अमोल केळकर
----------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
हर्षदा ,बोलके प्रकाशचित्र
हर्षदा ,बोलके प्रकाशचित्र .आवडलेत ।
फोटू बघलयार गावक आसव असा
फोटू बघलयार गावक आसव असा वाट्ता, मस्त फोटू.
अमोल हे घे श्री देव
अमोल हे घे श्री देव रामेश्वराचे प्रचि...

छान आहे
छान आहे
छान आहे
छान
छान
छान आहेत फोटो >>वाडीवरचं
छान आहेत फोटो
>>वाडीवरचं ब्राम्हणदेवाच मंदिर.
ह्यातला दुसरा शब्द ब्राह्मणदेव असा कर.
धन्यवाद मंदारदादा. धन्यवाद
धन्यवाद मंदारदादा.

धन्यवाद गिरीविहार श्री देव रामेश्वराचे प्रचि टाकल्याबद्दल पण हा कोणत्या गावचा फोटो आहे?
सर्वाना धन्यवाद.
Pages