Submitted by Yo.Rocks on 12 July, 2008 - 23:13
एका पेक्षा एक मधी डान्स असतो का... ??????
डान्सपेक्षा सचिन चे आत्मचरीत्र कथनच जास्ती चालु असते..
बर त्या दिवशी तर प्रदिपने त्याच्या चक्क पाया पडुन कहरच केला.. नि त्या महागुरु ने पण मोठ्या दिमाखाने एखाद्या राजाप्रमाणे त्याला पुर्णपणे पाया पडु दिले.. हे पाहुन विचित्रच वाटले.. भले सचिन वयाने नि अनुभवाने सिनीयर असेल.. पण शेवटी प्रदिपही त्याच काळातला सहकारी.. मग हे पाया पडणे वैगरे अतिच वाटले..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूनम,
पूनम, संपादित करा
.
अमृता जिंकली नाही त्यासाठी आदेश बांदेकरलाच दोषी ठरवायला हवा. तिच्या मराठी बोलण्यावरून पहिल्याच एपिसोडपासून एवढी खेचत होता त्यामुळेच तिला sms कमी मिळाले असणार.
दिपांजलील
दिपांजलीला अनुमोदन.
भार्गवीपेक्षा मग किशोरी बरी म्हणायला हवी असे माझे मत आहे हं. मला ती भार्गवी अजिबात आवडत नाही.
माझ्या लेकीची कॉमेंट - भार्गवी अशी बदाबदा काय नाचते? अम्रुता मस्त नाचते.
पूनम... "संपा
पूनम...
"संपादित केलं"
:p
>>> भार्गवी
>>> भार्गवी अशी बदाबदा काय नाचते? >>>>
अगदी अगदी....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मौत वो अच्छी की जिसके बाद मिल जाए हयात I
जो सबब है मौत का वो जिन्दगी बेकार है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अगदी अगदी.
अगदी अगदी. आम्ही भार्गवीच्या नाचण्याला 'धप्प धप्प' नाचणे म्हणतो..
अमृता बांधेसूद, सडपातळ असल्याने नाचणं मोहक दिसतं तिचं..शिवाय दिसायलाही चांगली आहे..मला तिचा तिने तो हेलनचा डान्स केला होता (पिया तू अब तो आजा बहुतेक) तो खूप आवडला होता
भार्गवी ची
भार्गवी ची जी पर्सनॅलीटी दिसता क्षणी उगीचच डोक्यात जाणार्या, चीड येणार्या लोकां च्या कॅटॅगरी मधली आहे त्यामुळे मला तरी तिचा एकही डान्स काही आवडला नाही, उगीचच महागुरुंनी डोक्यावर घेतलं होत !:)
आणि अमृताचा 'पिया तू अब तो आजा' इतका सुरेख झाला असताना त्या दिवशीचं बक्षिस उगीचच भार्गवी बरोबर विभागून दिलं!
भार्गवी च, 'दम मारो दम' अगदीच सुमार झालं होतं, जे काय श्रेय द्यायचे होते ते फक्त डिझाइनर ला देणेबल होते, झिनत च गेट अप चांगला केल्या बद्दल !
झिनत च गेट
झिनत च गेट अप चांगला केल्या बद्दल >> हे मात्र १००% खरं !
****************************
फायनल ला
फायनल ला तर तो सॅड्रिक डिसूझा आणि भार्गवी?????? अत्याचार...
मुलगा आणि आई नाचल्यासारखे दिसत होते.
पुरे की
पुरे की आता.. कोणालाही इतकी नावं ठेवणे बरे नाही, तेही ती जिंकल्यावर.. इथे व्यक्तिगत कोणावर रोख नाही.. पण स्पर्धा संपली, पुरे विषय असे वाटते..
इतर बर्याच स्पर्धा आहेत, आपला रोख वळवण्यासाठी
पुनम, तुला
पुनम, तुला मोदक.
बरं ठिक
बरं ठिक आहे. एव्हढ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि भार्गवी वरची चर्चा बंद करा
जगात हजारो/ लाखो/ करोडो जणांचे डायव्होर्स होतात, ते सगळेच अतिशय वाईट मनःस्थितीतून जातात, मग हिच्याच दु:खाचं एव्हढं भांडवल का?
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||
भार्गवीने
भार्गवीने महागुरूंना १०० वेळा पायाला हात लावून नमस्कार केला असेल, म्हणून त्यांनी प्रसन्न होऊन तिला विजेतेपद दिले असेल...
दिमडे, जाऊ दे ना.... तू पाठवला होतास का कोणाला sms??
मी पाठवला
मी पाठवला होता अम्रुता ला , वाया गेला
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...
बरं ठिक
बरं ठिक आहे. एव्हढ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि भार्गवी वरची चर्चा बंद करा
जगात हजारो/ लाखो/ करोडो जणांचे डायव्होर्स होतात, ते सगळेच अतिशय वाईट मनःस्थितीतून जातात, मग हिच्याच दु:खाचं एव्हढं भांडवल का?
<<<< अर्थात टी आर पी साठी , एस एम एस मिळवण्या साठी
दिमडू...
दिमडू... तुम्ही हा 'असला' प्रश्न मांडून चर्चा बंद करताय की सुरू?
ती
ती भार्गवी, अमृता चा फोटो, नाच वगैरे ची लिंक असेल तर द्या की, खूप उत्सुकता लागली आहे. दीपांजलीच्या मतावरून वाटते की जस्सी आणि श्वेता साळवी च्या अखेरच्या लढतीत जे झाले तेच इथे झाले. तुम्हाला आठवत असेलच श्वेता काय सुंदर नाचते.
महागुरु आणि आदेश ला मात्र थडाथड ठेचा लागत असतील
सुनिधी, अगद
सुनिधी,
अगदी !!
'झलक' मधे पहिल्या सिझन मधली श्वेता आणि दुसर्या सिझन मधली संध्या मृदुल जास्त चांगले असताना मोना सिंग आणि प्राची देसाई जिंकल्या !
सुनिधी, अमृ
सुनिधी,
अमृताचे सगळे डान्सेस नाही मिळाले, काही ची लिंक देतेय, पण बरेचसे चांगले नाहीच सापडले यु ट्युब वर.
[video:http://www.youtube.com/watch?v=bKrHPdqe-QE&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=Z5mdX7Rnfb8&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=uZpUPh0RRlM&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=5z9ERSjYQfE&feature=related]
कालचा
कालचा अख्खा एपिसोड अमृताचेच डान्सेस दाखवले. 'पिया तू' आणि 'या रावजी' मस्त एकदम....
सुनिधी, ह्या कालच्या एपिसोडचा रीपीट टेलीकास्ट आज कधीतरी लागेल बघ, लक्ष ठेव.
सुनिधी
सुनिधी apalimarathi.com वर सगळे एपिसोड आहेत बघ.
मैत्रिणीं
मैत्रिणींनो खूप आभार.. अजून पाहिले नाही, माझ्या संगणकाला चे कान (की तोंड?) मी काढलेत म्हणून आवाज येत नाहिये. आज नक्की पाहीन.
>>>कान (की
>>>कान (की तोंड)>>>>>
कालचा
कालचा एकापेक्षा एक चा भाग बघितलात काय?
सचिनचे हे रुप पहिल्यांदा पाहिले...एका पोराला गुरुचे ऐकले नाही म्हणुन काय झापले त्याने...!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
सगले नग
सगले नग आहेत .काय म्हने तर महागुरु,येका पेक्शा येक भारी आहेत.
दिवसेंदिव
दिवसेंदिवस या कार्यक्रमाचा दर्जा घसरत चाललाय,आता असं नका विचारू की त्या कार्यक्रमाला दर्जा होताच कधी म्हणून?
नाही तुमचं बरोबर आहे पण तरिही झी मराठी वर झळकण्याची संधी मिळालेय त्याला तरी थोडं श्रेय द्यायला हवं नाही का? मध्यंतरी लोकप्रभा मध्ये सचिन आणि बांदेकर भाऊंचे पत्राकरवी इतके वाभाडे काढले गेले होते तरीही परत टिव्हीवर झळकण्याच्या त्यांच्या हिमतीला (??) दाद द्यायला हवी...
ते पत्र वाचल्यापासून तर मी ह्या कार्यक्रमाची साधी जाहीरात लागली तरिही चॅनल बदलून टाकते.
सचिनचा स्वत:बद्दलचा गैरसमज आणि आदेशचा वाह्यातपणा दिवसागणिक वाढतंच चाललाय.
हे देवा! त्यांना माफ कर, त्यांना माहीत नाही ते काय करतायंत ते...
आपल्याला
आपल्याला बोवा आवडतो हा कार्यक्रम!


फक्त महागुरुन्नी "महागुरू" या पदवीला शोभेलशी पान्ढरी दाढी अन पान्ढरे केस राखायला हवे होते अस राहुन राहुन वाटते!
झालच तर कफनी टाईप सदरा, रुद्राक्षान्च्या माळा वगैरेनी अजुन शोभा येईल असे वाटते!
बान्देकर, कोणत्याही फिमेल स्पर्धकाला अचानक "वैनी वैनी" करत साद घालेल की काय अशीही भिती वाटत रहाते ते अलाहिदा!
पण एकन्दरीत कार्यक्रम मस्तच!
एखाद्या शाळेच्या, खास करुन झेडपी/म्युन्शिपालटिच्या शाळेच्या गॅदरिन्गला जसे परिक्षक अस्तील, अगदी अगदी तस्साच भाव "ज्युरी" नामक ललनान्च्या चेहर्यावर दिस्तो!
मला अगदी माझ्या निरनिराळ्या शाळातील खाष्ट्/कडक्/खडूस शिक्षिकान्ची आठवण होते नेहेमी! अशी आठवण करवून दिल्याबद्दल आभारच मानायला हवेत, नाही का?
पण काही म्हणा, वेळ कसा जातो कळतच नाही, एकन्दरीत कार्यक्रम मस्तच!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
२
२ व्यक्तींचा सूड घयाचाय मला, एक एका पेक्षा एक चा होस्ट आदेश आणि दुसरी सारेगमप च्या बर्याच भागांची होस्ट आस्मा मोहंमद रफी.. सूड म्हणून दोघांना एकत्र एका उंटावर बसून एकमकांशी गप्पा मारयची शिक्षा आणि नंतर अरबी समुद्रात फेकायच !
संवाद
संवाद साधारण असा होईल...
आदेश: आता आपल्यासमोर आहेत आस्मा वहिनी...
आस्मा: तू मेरेको वैनी कायको बोला... मेरा शादी नही हुआ...
आदेश: मी वहिनी म्हणालो कारण माझं लग्न झालंय...
आस्मा: अरे हां... तू वही है ना जिसका शादी रानी मुखर्जी के डुप्लिकेट से हुआ है...
आदेश: असं लोकं म्हणतात... मी बर्याच दिवसात तिला पाहिलं नाहिये... म्हणजे... रानी मुखर्जी ला... एकदा पैठणी घेऊन जायला पाहिजे...
आस्मा: तू मेरेको पैठणी कायको नही दिया...
आदेश: त्यासाठी तुम्हाला खेळ खेळावा लागेल...
आस्मा: मै तेरा खेल खेलेगा पर तू मेरे ऊंट को डंडा मारेगा क्या...
आदेश: खेळ असा आहे... की अरबी समुद्राच्या मध्यावर जायचं आणि शार्क माशाला डंडा मारून जिवंत परत यायचं...
आस्मा: चल साथ मे चलते है... तेरे सामने ही डंडा मारता हूं...
आदेश: ठीक है... ऊंट ही घेऊन जाऊ...
(पुढे शार्क माशांना मेजवानी)
_______
एकदम झकास !
अँकी पण
अँकी
पण सुचित्रा बांदेकर अन डुप्लीकेट राणी मुखर्जी ... छ्या ... ये कुछ पट्या नही ...
-----------------------------------------
सह्हीच !
अरे
अरे आवाजावरून....
_______
एकदम झकास !
Pages