Quality Six Sigma Yellow Belt Certification आणि career in Quality बद्दल माहिती हवी आहे

Submitted by निंबुडा on 7 June, 2011 - 08:27

कुणी Quality Six Sigma Yellow Belt Certification केले असल्यास त्याबद्दलची माहिती शेअर करणार का? अभ्यासासाठी रेफेरन्स बूक्स, Certification चा फायदा काय?, exam pattern काय असतो?, Certification च्या लेव्हल्स काय आहेत (Yellow Belt च्या पुढे?) इ.

टेक्निकल साईड सोडून Quality साईडला मूव्ह व्हावे काय असा विचार सध्या मनात रुंजी घालत आहे. तेव्हा कुणी software company मध्ये Quality front वर काम करत असल्यास करीयर पाथ विषयी माहिती देऊ शकेल काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निम्बूडा,
मी गेली 7-8 वर्शे या क्शेत्रात आहे....sorry for my typing.....I am in Software QA for last 7-8 years but i specialise in ISO and CMMi. Please let me know if I can help you. I am a certified internal quality auditor, Certified lead auditor for ISO etc.

Ek anahoot salla, nowadays you need strong delivery experience to prove yourself in this field. Getting certification is easy. But performing upto the client expectations is another point.

Please let me know how can I help you.

Regards,
-Nana

निंबुडा
तुमच्या कुठल्याच क्रायटेरियामधे मी स्वतःला पाहू शकत नाही. आमच्या संस्थेत आयएसओ ९००१ आहे. तसा खूपसा अभ्यास नाहीच. पण हे क्षेत्र छान आहे हे नक्की... टेक्निकल फील्ड मधे असल्यास आणि क्वालिटीच्या क्षेत्रात काम केलेले असल्यास पूर्णवेळ क्वालिटी करियर म्हणून चांगले होईल.

जाजु, नाना आणि अनिल,

प्रतिसादाबद्दल थॅन्क्स Happy

जाजु, मला पण अगदी आत्ताच मयंक दलाल चे नाव आठवले होते. Happy I will approach him.

नाना, तुम्हाला संपर्कातून मेल टाकतेय. Happy

निंबुडा,
Six Sigma चे courses खुप महगडे आहेत. त्यात परत Yellow Belt course करुन काहिच फायदा नाही. कारण तो फारच elementory course आहे. जर तुम्हाला यात career करायच असेल तर कमीत कमी Green Belt course करावा लागेल.
तसेच नुस्ते class-room training attend करून चालत नाही तर certification साठी कमीत कमी एक तरी project complete करावा लागतो. तुमची कंपनी जर training व project दोन्ही करायला देत असतील तर नक्की विचार करा. Career Opportunities चिक्कार आहेत.

मी गेली १२ वर्ष क्वालिटी मधे काम केलं आहे. काही मदत/माहिती हवी असल्यास मेल करा.

manya2804 शी ग्रीन बेल्ट बाबत सहमत.. येलो बेल्ट खुपच प्रिलिमिनरी आहे.. सो फार फायदा नाहि होणार.. तसेच ग्रीन बेल्ट बरोबरच लिन सिक्स सिग्मा चाहि अभ्यास करा ...फायदा होईल..

manya2804 मी ग्रीन बेल्ट आहे.. या क्षेत्रात काहि फ्री लान्सिंग टाईप च्या संधी आहेत का? असतिल तर तुमचे काहि मार्गदर्शन मिळेल का?

निंबुडा, ASQC ची पण सर्टिफिकेशन करता येतील. त्यांच्या बॅकबेल्टसाठी आधी काम करत असताना प्रोजेक्ट केलेला असावा. त्यांचेच CSQE पण असते. भारतात हे किती उपयोगी पडेल याची काही माहिती नाही.

निंबुडा तुम्हाला मिळालेलि माहिति शेअर कराल का? मला सुद्धा हि माहिति हवि होति. माझ्या नणदेने software testing - mostly manual मधे ६ वर्ष काम केले आहे अमेरिकेमधे. आता तिला Quality Assurance field मधे जायचे आहे. थोडे थोडे काम तिने Quality dashboards management साठि बनवायचे सुरु केले आणि त्या field मधे जाण्यपुर्विच maternity leave नंतर जॉब सोडला.आता परत काम करायला सुरुवात करायची आहे तिला. तिने CSTE ची exam दिली आहे सध्या बाळ झाल्यापासुन. पण Quality Assurance - specially Auditing मधे जाण्यासाठि तिला काय करावे लागेल? याची माहिति जाणकारांनि दिल्यास मदत होईल.अजुन काय ऑप्श्न्स आहेत तिला testing मधे जायचे नसेल तर?