नुकत्याच पार पाडलेल्या नाईट ट्रेकमध्ये मायबोलीकरांच्या पडलेल्या उड्या ! आमचे ट्रेक नि उडी हे समिकरण नेहमीच आखले जाते मग उडी मारायला वितभर जागा का असेना..
बाकी सारे श्रेय जाते ते कलाकारला (उडीबाबाला), दिग्दर्शकाला ( फोटो टिपणारा) नि उडी घेण्यास प्रवृत्त करणार्या निसर्गाच्या पार्श्वभूमीला..
प्रचि १ रोहीत.. एक मावळा
प्रचि २ रोहीतची आणखीन एक दिलखेचक उडी..
प्रचि ३ नविनची हिम्मतवाली उडी..
प्रचि ४ गिरीश जोशीची लांब उडी
प्रचि ५ माझी नेहमीची ट्रेकमार्क उडी !
(वरील प्रचिंपैंकी ५ वा फोटो इंद्राने टिपला आहे )
-----------
प्रचि ६ नविनची हनुमान उडी
प्रचि ७ गिरीसाहेबांचा विहार
प्रचि ८ दिपक डी... डिडी की हो गयी बल्ले बल्ले
प्रचि ९ अन् रोहीत एक मावळा.. चक्क उडू लागला
(वरील प्रचि ६ ते ८ हे रोहीतने त्याच्या कॅमने टिपले आहेत.. ९ वा प्रचि त्याच्याच कॅममधला.. पण कोणी टिपला ते आठवत नाहीये.. )
बाकी कुठला गड, कधी सर केला, धमाल काय केली इति वृत्तांत मागाहून येतोच आहे... तोपर्यंत उडीबाबा उडीबाबा !
इंद्राने लिहीलेला वृत्तांत - http://www.maayboli.com/node/25178#new
रोमाची पहिलीच उडी
रोमाची पहिलीच उडी आवडली..
बाकी तुझी as usual professional one!!
जल्ला नुसतीच उडी..? ग्रेट ..
जल्ला नुसतीच उडी..?
ग्रेट ..
मस्त
मस्त
योग्या, खुपच सुंदर!!
योग्या, खुपच सुंदर!!
छानच
छानच
खुप दिवस वाट बघत होतो तुमच्या
खुप दिवस वाट बघत होतो तुमच्या उडिचि .....झ्झबु दयायला ..यो तुझि नेहमि प्रमाने झ्झक्कास.
माझा झ्झब्बु.
लईच उडी मारुन र्हायले
लईच उडी मारुन र्हायले पोट्ट्याहो !
लईच उडी मारुन र्हायले
लईच उडी मारुन र्हायले पोट्ट्याहो !
कय रे उंच उड्यांची स्पर्धा
कय रे उंच उड्यांची स्पर्धा होती काय?
योगल्या उड्ये बेस आलंत
योगल्या
उड्ये बेस आलंत एकेकाचे.. रिटेक किती झालंसंत?
हनुमान उडी... धम्माल
हनुमान उडी... धम्माल
सहीच !
सहीच !
एकदम एका पेक्षा एक जबरदस्त
एकदम एका पेक्षा एक जबरदस्त फोटो
हनुमान उडी
हनुमान उडी
कटआउट्स वाटताहेत अगदी !!
कटआउट्स वाटताहेत अगदी !!
(No subject)
(No subject)
मस्त
मस्त
सहीच !
सहीच !
धन्यवाद
धन्यवाद
मस्त आहेत सगळ्या उड्या.
मस्त आहेत सगळ्या उड्या.
हनुमान उडी सहीच आलीय.. उड्या
हनुमान उडी सहीच आलीय..

उड्या मारणार्यांबरोबर फोटो काढणार्यांचे कौतुक
हनुमान उडी मस्तच
हनुमान उडी मस्तच
यो रॉक्स मस्त उड्या आहेत. आधी
यो रॉक्स मस्त उड्या आहेत. आधी वाटल ते उडीबाबा उडीबाबा गाण्याचे फोटोज टाकलेत की काय ?
मस्त उड्या हं ! आणि त्यांची
मस्त उड्या हं ! आणि त्यांची नावे पण छान............ट्रेडमार्क काय,हनुमान काय,हिम्मतवाली काय मस्तच.
आणि हो; कम्मु राजे यांचा पण
आणि हो; कम्मु राजे यांचा पण झब्बू (उडी) मस्त...............
मस्तच फोटो... मी शिकतोय हळु
मस्तच फोटो... मी शिकतोय हळु हळु... लवकरच तयार होईन..
सत्राणे उड्डाणे....
सत्राणे उड्डाणे....
मस्त आहेत सगळ्या उड्या.
मस्त आहेत सगळ्या उड्या.
हनुमान उडी जबरा आलीये
हनुमान उडी जबरा आलीये
Pages