Submitted by माझिया गीतातुनी on 25 February, 2011 - 11:18
ठरेल हे भविष्य वर्तमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
तुम्हास ही कळेल कोण हारले खरे इथे
असेल जर खरे खुरे इमान एकदा तरी
लिहून टाकतोय आज अर्थ अश्रुचा जिथे
हसून वाचशील तेच पान एकदा तरी
मनातले उजाड माळ-रान रोज सांगते
तिच्या मनी तुझे फुलेल रान एकदा तरी
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त पाहतो
बघा जरा करुन अन्नदान एकदा तरी
मयुरेश साने..दि..२५-फेब-११
गुलमोहर:
शेअर करा
मनातले उजाड माळ-रान रोज
मनातले उजाड माळ-रान रोज सांगते
तिच्या मनी तुझे फुलेल रान एकदा तरी
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त पाहतो
बघा जरा करुन अन्नदान एकदा तरी
हे शेर अफाट झाले आहेत... अप्रतिम!!
अप्रतिम
अप्रतिम
मनातले उजाड माळ-रान रोज
मनातले उजाड माळ-रान रोज सांगते
तिच्या मनी तुझे फुलेल रान एकदा तरी
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त पाहतो
बघा जरा करुन अन्नदान एकदा तरी
>>>
क्या बात है...!!!!
हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त
हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त पाहतो
बघा जरा करुन अन्नदान एकदा तरी>>> कित्ती सुंदर
निवांत ही फळे फुले पिकून देठ
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त पाहतो
बघा जरा करुन अन्नदान एकदा तरी>>> व्वा!
लिहून टाकतोय आज अर्थ अश्रुचा
लिहून टाकतोय आज अर्थ अश्रुचा जिथे
हसून वाचशील तेच पान एकदा तरी
मनातले उजाड माळ-रान रोज सांगते
तिच्या मनी तुझे फुलेल रान एकदा तरी
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
हजार लोचनातुनी विठूच त्रुप्त पाहतो
बघा जरा करुन अन्नदान एकदा तरी
व्वा... मस्त गझल..
निवांत ही फळे फुले पिकून देठ
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
सुरेख! आवडली गझल.
सगळेच खास.. अप्रतिम..
सगळेच खास..
अप्रतिम.. सुरेख...:-)
लिहून टाकतोय आज अर्थ अश्रुचा
लिहून टाकतोय आज अर्थ अश्रुचा जिथे
हसून वाचशील तेच पान एकदा तरी
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
waah... bahot acche...
मनातले उजाड माळ-रान रोज सांगते............yethe yati bhang hotoy
तिच्या मनी तुझे फुलेल रान एकदा तरी
निवांत ही फळे फुले पिकून देठ
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
हा शेर आवडला
निवांत ही फळे फुले पिकून देठ
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी
खूप आवडला..!
मनातले उजाड माळ-रान रोज
मनातले उजाड माळ-रान रोज सांगते
तिच्या मनी तुझे फुलेल रान एकदा तरी
निवांत ही फळे फुले पिकून देठ सोडती
गळेल का ? तसेच देहभान एकदा तरी >>> मस्तच
फक्त निवांत शब्द एवढा चपखल वाटत नाही इथे... त्याजागी एखादा दुसरा शब्द योजता येईल का?