सदस्य प्रवेश |
नि गुलाब लाल होतातभुलून गंधाला त्यांच्या, सारेच असतात जवळ जात चंद्र चमकतो अंधारात, चोरून सूर्याचा प्रकाश भारतातले सामान्य लोक, म्हणे जास्त अन्न खातात जग हे ऐंशी टक्के सारे, बुडते रोज अंधारात हिशोब कशाचा तो आता, मी फारसा ठेवत नाही इथे बळी तो कान पिळी, इतरांस कोणी नसे वाली सुधीर |
सुधीर,
काही काही कल्पना छान आहेत पण कुठले वॄत्त आहे? मला लय लागत नाहीये
हा मा.बु.दो.स का?
गझलियत कमी पडतीय असे वाटतेय ह्यात...
अर्थात हे आपले माझे मत...
चु.भु.दे.घे.
visit http://milindchhatre.blogspot.com
सुधीर,
कल्पना चांगल्या आहेत. बहुधा गजलचे व्याकरणही ठीक असावे (जाणकार बोलतीलच). मात्र गाण्यासारखं म्हणता येत नाही, तरी कवितेसारखं लयीत वाचता येईल.
-सतीश.