माझी फोटुगीरी.....

Submitted by aktta on 11 May, 2008 - 12:21

एकट्या, Happy
फोटो एकदम सही........ जबरा.............. तुफान........... वगैरे वगैरे! Wink
Lol

मस्त फोटो रे एकट्या. Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

मस्तच रे! सगळे रंग आवडले फोटोतले!

छान आहे.

हा स्पॉट कुठला आहे?

**********************************************************************************************************************

*** And on the 8th day Murphy said: "Ok God, you take over." ...God is still thinking!!! ***

१टा, काही डीटेल्स? कोठे आहे हे? खाली पुढे मोठा धबधबा वगैरे असेल असे वाटते.

मस्त फोटो आहे. मी ह्या फोटोची प्रत माझ्या संगणकावर उतरवू का?

एकटा, छान फोटो..! मातीचा लाल, हिरवळीचा हिरवा आणि पाण्याचा राखाडी चंदेरी ... असे तीन रंगाचे पट्टे किती सुंदर दिसत आहेत.. प्रसन्न वाटलं बघून. Happy

गोबड्या किती बडबड करतोस.... Happy
yedakakhula mail ID दीलासतर.... org. copy पाठवतो.... Happy
बाकी सर्वाच्या प्रतीक्रीया आवड्ल्या.....
एकटा.....