फुलचुख्या

Submitted by मानुषी on 10 May, 2008 - 05:59

DSC00174.jpg
हा फुलचुख्या आमच्या घरातील फ्लाइन्ग स्पॅरोच्या वाफ्यावर पाणी मारले की त्याच्यातील मध/नेक्टर प्यायला येतो. हा नेहमीच्या चिमणीपेक्षा आकाराने अर्धा असतो. यात दोन प्रकारचे पक्षी असतात. एक प्रकार राखाडी व दुसरा काळा असून त्यावर छान चमक असते. त्याची चोच खूप लांब व तलवारीसारखी बाकदार असते. या चोचीत नळीसारखी जीभ असते. त्याने तो फुलातला रस चोखतो. या फ्लाईंग स्पॅरो च्या शेंगातील रस तो चोखतो.

गुलमोहर: