टोळ

Submitted by मानुषी on 10 May, 2008 - 05:49

घरातल्या कडुलिंबाच्या झाडावर बसलेला टोळ

DSC00163.jpg

गुलमोहर: 

टोळ नाही, चतुर आहे हा ! पण फोटो छान आहे.

वा!
मस्त आहे. फुल फ्रेम मध्ये चतुर आहे. Happy
टोळ म्हणजे नाकतोडा ना??

.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

धन्यवाद. आणि सॉरी. हा चतुरच आहे.