ऑफिस टाइम गुलाब

DSC00148.jpg


गुलाब मला मुळातच आवडतात त्यात हे गुलाब म्हणजे अधिकच सुंदर.



व्वा!! सुरेख!!! अशा रोपाला पिवळी फुले पहिली होति .पण हे गुलाब छानच...
फुलराणी.