आकाशकंदिल

Submitted by मानुषी on 10 May, 2008 - 05:43

आमच्या घरातल्या सिटाउट मध्ये टांगलेल्या आकाशकंदिलाचा बसल्या बसल्या सेल वर घेतलेला फोटो.

DSC00139.jpg

गुलमोहर: 

फोटो चांगला आलाय ..
मला असं वाटलं की वरच्या बाजूला जो कंदिलातला प्रकाश पडून थोडी हिरवी छटा दिसतेय ती पुसता आली तर आणखी छान दिसेल ..

व्वा. अगदी दिवाळी आल्यासारखी वाटतयं. काळ्या पृष्टभागावर अधिकच खुलून दिसतोय.