Submitted by संयोजक on 22 September, 2010 - 10:16        
      
    छाया देसाई : ताई -दादा ! अरे इथे पुर्वी अण्णांचा फोटो होता. [दीपिका पदुकोनच्या फोटोला पहात]
  7% (1 मत)
रैना : अगबाई कोण दीपिका? हे स्वप्न तर नाही ना ?
  7% (1 मत)
कविता नवरे : दीपिका (पडलेल्या चेहर्याने) : फिगर अन जिगर दोन्ही फक्त प्रपोज करे पर्यंतच ...
  13% (2 मते)
दीपांजली : बॉलिवुड ची दगडी तेलीण, , अर्थात दीपिका मायबोलीवर घेऊन येत आहे 'दगडु तेली मसाला' !
  0% (0 मते)
मैत्रेयी : चाल : ओम शान्ति ओम चे गाणे - दिन ताना तदिन त देरेना ..
  0% (0 मते)
केदार : आदेश बांदेकर : नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपले स्वागत करतो ..
  0% (0 मते)
अश्विनी के : नेपथ्य : बॅडमिंटन कोर्ट ...
  0% (0 मते)
अरभाट : पिका: मुलाखतक्रार? म्हणजे? ... 
  13% (2 मते)
नंद्या : हातात ओम शांती ओमचा शोभेचा पीस घेउन स्केटस् वरून दिपीका पदुकोण कोळीवेषात प्रेक्षकांसमोर येते ...
  7% (1 मत)
स्वप्ना_राज : दिपिका सोफ्यावर बसलेली आहे ...
  7% (1 मत)
vrusha : स्थळ - तेली स्टुडीओ ...
  0% (0 मते)
फचिन : शोलेचा सीन. सिद्धार्थ धर्मेंद्रच्या रोलमध्ये, दिपिका बसंतीच्या रोलमध्ये...
  27% (4 मते)
नवीना : कभी खुशी कभी घम मधल्या सारखं बंकींगहम पॅलेस ला लाजवेल असं हेSSSSSSS भलं मोठ्ठं घर.
  0% (0 मते)
आर्च : इतने घने सुंदर बाल दगडु "तेली" मसाला की कमाल!
  7% (1 मत)
कमलाकर विभुते : शाहरुख (फोनवर दिपिकाला) : अगं आज दुपारी ४ वाजता आम्ही येणार आहोत तुला पहायला...
  0% (0 मते)
प्रसिक : मसाल्याचा एक वापर असाही....
  7% (1 मत)
विक्रम३११ : स्थळ : एक पार्ल्यातल अस दिसणार देशी घर ...
  7% (1 मत)
  
    Total votes: 15  
  Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users