विमानाची ढगावर पडलेली सावली !

d5e1d3bb_IMG_1101.jpg

This is interesting. Good idea and timing.स्मित
परागकण

पण ही फोटोग्राफर ची कमाल आहे की ' फोटोशॉप' ची कमाल आहे? हा फोटो काढताना फोटोग्राफर कुठे बसला होता? दुसर्‍या ढगावर ?

सूर्य किरणही ढगाच्या खालून येत आहेत असे वाटते.( सूर्य त्या पलिकडे असणार) . मग विमानाची सावली खाली कशी पडेल? सावलीतील विमानाची दिशा आणि विमनाची दिशा हे पण मॅच होत नाही. प्लीज सान्गा हा खरेच फोटो आहे की चित्र?

हे मी दील्हीहुन पुण्याला जाताना घेतलेले प्रकाशचित्र(छायाचित्र).प्लेन त्यावेळी ढगाच्या वर आहे आणि सुर्य अर्थात प्लेनच्या वर ! आणि तुमच्यासाठी हा फोटो काढनारी व्यक्ती(मी डोळा मारा) प्लेनच्या खिड्कीजवळच्या आसनावर होती (विमनाचे विन्ग्स पाहुन याची कल्पना खरे तर यायला हवी !).बिलीव मी ! यात काहीच एडीट केलेले नहिये !
सावलीभोवति दिसणारी सप्तरन्गी वलये नैसर्गीक आहेत ! मलाहि यापाठच्या फोटो थिअरीचे फारसे आकलन झालेले नाहिये !!! पण त्यावेळी हा फोटो काढन्याचा मोह आवरु शकलो नाही( विमानात फोटो काढने अलाऊड नसुनही!)

छान. आता विश्वास ठेवेन.....

जगमोहनप्यारे, कन्व्हींस झाल्याबद्दल धन्यवाद ! स्मित चन्द्राभोवती आपल्याला कधिकधि खळे दिसते,तसाच कहितर सिमीलर ईफेक्ट असावा हा ! असे वाटतेय .

मस्तच प्रकाशचित्र. योग्य वेळ साधली.

उत्तम फोटो आहे हा. ढगातील दवबिंदुंमूळे सुर्याचे प्रतिबिंब त्यात पडते. शिवाय विमानाची सावलीहि पडतेच. पण ही सावली नेमकी त्याच ठिकाणी पडणे आणि ती वेळ साधणे, हे खरे कसब आहे.

अप्रतीम चित्र

मस्तच रे.
चुक टायमिंग साधलस स्मित
कधी कधी मनात येतो की फोटु काढावा पण जरा मन आळशी होत आणि परत त्याला कन्विन्स करेपर्यंत वेळ निघुन जाते.

सर्वांचे मनपुर्वक आभार स्मित
दिनेश तुम्हि दिलेले शास्त्रिय कारण पटले स्मित
झकासराव अगदी खरेय. माझ्या बाबतीतही असे बर्‍याचदा होते हो!

हो . असे शास्त्रीय कारण असू शकेल.... पण फोटो ( चित्र नाही,) छान आहे.

****************************************************************************************************************
*** And on the 8th day Murphy said: "Ok God, you take over." ...God is still thinking!!! ***

Interesting.