दवबिंदू कोलाज

Submitted by पाटील on 28 April, 2008 - 12:13

droplets-small
सगळी प्रकाशचित्र फुलफ्रेम मॅक्रो आहेत

गुलमोहर: 

अतिशय सुंदर .. डाव्या बाजूचा मधला अप्रतिम .. Happy

तो जो मोठा केलेला आहे ना, त्यात फोटो घेणार्‍याचा हात दिसतोय ना...?
सुंदर..

मीनु ने म्हंटलं म्हणून निरखून बघितलं .. दिसतंय खरं reflection photographer चं .. in fact, डाव्या बाजूच्या फोटोमध्येही दिसतंय आणि flash चं पण reflection दिसतंय ..

पण फोटो मस्त एकदम .. Happy

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
मिनु/ सशल- तो हात माझ्याही लक्षात आला नव्हता Happy पण अगदी जवळुन फोटो काढताना तेही हँडहेल्ड हे सगळ टाळणं खुप कठीण . रिंग फ्लॅश वापरुन फ्लॅश चे रिफ्लेक्शन टाळता येयील पण माझ्या कडे नाहिये , मात्र येक प्लॅस्टिकचा तुकडा कामचलाउ डिफ्युजर म्हणुन वापरुन फॅशची तिव्रता कमी केलिय.BTW या प्रतिक्रियांनंतर रिंग फ्लॅश ला काही स्वस्त पर्याय मिळतो का म्हणून थोडि शोधाशोध केलि आणि हे हती लागलं
http://nelsonfoto.com/v/showthread.php?t=7805
जय गुगल