फ्रांस

फ्रांस मधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

we are planning to come to Paris in 2nd wk of July for tour.can anybody help me regarding the hotel or apartment booking (not very costly)

Neeta

नीता, तुला मेल केले आहे.

हेल्लो. तुम्हि ००९७१५०१५६६०५७ वर फोन करा. मि हेल्प करु शक्तो

आम्ही नोव्हेंबर च्या २-३ आठवड्यात पॅरीसला येतोय. तिथे फिरन्यासाठी आणि राहाण्यासाठी कोणि काही सुचवू शकेल का?

इथे बरीच माहिती आणि अभिप्राय आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/3820.html?1197453646

धन्यवाद अजय!
हे मी बघितलेच नव्हत. आत्ता बसुन शांतपणे वाचते

आशि,
मी सध्या पॅरीस मध्ये आहे.
राहाण्यासाठी ला डीफेन्स मध्ये सिटाडेन हॉटेल आहे.
स्वस्त आणि मस्त.
खूप सारे म्युझिअम्स, बागा, आणि फिरण्याच्या जागा आहेत.
पण सगळी मजा , पॅरीस च्या रस्त्यांवर निरुद्देश , आरामात फिरण्यात आहे.
ईथले कॉफी शॉप्स आणि पब्स..... वा वा ....
आणि कशाचीही घाई , चिंता , गडबड नको.

Namaskar, Mi sadharan september chya darmyan Paris visit plan karat aahe. Please mala hotels, cheap flights ani must see places baddal mahiti deu shakal ka? Dhanyawad!

कुणी आहे क इथे ? मी १८ ऑगस्ट ला पॅरिसला येत आहे ४ दिवसांसाठी. जरा कुठला पास घ्यावा फिरण्यासाठी ती माहिती हवी होती, कोणी देऊ शकेल का ? मी खरतर आधी ब्रुसेल्सला येत आहे आणि तिथून पॅरिसला. जरा संभ्रमात आहे की नीस करता येइल का नाही. १८ ला सकाळी ब्रुसेल्सला उतरणार आणि लगेचच पॅरिसला येणार असा विचार आहे. मग ४ दिवस पॅरिसला राहून मग नीस करावे किंवा परत ब्रुसेल्सला जावे ब्रजेसवरून असा विचार आहे. जरा कोणी सुचवू शकेल का, कुठला पर्याय जास्त चांगला ते ?

jahirat.jpg

नमस्कार मायबोलीकरांनो!