नवीन मायबोलीमध्ये तुमच्या timezone प्रमाणे लेखनाची वेळ दिसण्याची व्यवस्था आहे. माझे सदस्यत्व मध्ये जाऊन संपादन करा. तिथे वैयक्तिक विभागात सर्वात शेवटी तुम्ही रहात असलेल्या ठिकाणाला योग्य तो timezone निवडा. मायबोलीवरील सर्व लेखन तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे दिसेल.



<<<तिथे वैयक्तिक विभागात सर्वात शेवटी तुम्ही रहात असलेल्या ठिकाणाला योग्य तो timezone नि<<<
भारतासाठी, असलेल्या पर्यायापैकी, योग्य टाईमझोन कोणता?
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
भारतासाठी, असलेल्या पर्यायापैकी, योग्य टाईमझोन कोणता? >>> Asia/Calcutta OR Asia/ KolKata
धन्यवाद! योगेशजी.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
नमस्कर मन्दलि ,
आप्न सर्वन्न भेतून फर अनन्द झला
त्य्पिन्ग कर्तन कहितरि चुकत आहे, त्न्व्ह रग मनो नये !
मला समजल नाही timezone कसा निवडायचा
'माझं सदस्यत्व' मध्ये, तुमची माहिती भरताना, सर्वात खाली, तुमचा टाईमझोन निवडण्याची सोय आहे. तुमच्या ठिकाणाला सर्वात जवळचा पर्याय निवडा.