सांग गो चेडवा दिसता कसो आंबोलीचो घाट...

01.jpg

आंबोलॉ घाटातुन दिसणार हिरव्या कोकण...

04.JPG

घाटात जय्-थय धबधबेच आसत..

05.JPG

07.jpg

मस्त धुक्यात फिरायचा..

06 copy.jpg

08.jpg
सांग गो चेडवा दिसता कसो आंबोलीचो घाट !!!

Submit to kanokani.com

सुंदर.

लई भारी !

ते मधला चिंट्या चेडवा लय गोड्वा दिसताय हां....

बाकी फोटो भारीच हां........ स्मित

माका तो आंबोलीच्या घाटातला मुख्य धबधबा बघुचा होता.. त्याचो फोटो कित्या नाय डकवलस हडे ?

बाकी फोटु छान आसत.. स्मित

पहिलो अन् शेवटचो एकदम भारी आसत.

काय मस्त फोटू शेवटचा .

मस्त स्मित

झक्कास!

शेवटच्या फोटोतले कुटुंबप्रमुख आपल्या family ला घेऊन असे काही पोझ देऊन बसलेत ना! बहुदा त्यांनी त्यांच्या सौ., एक टीनएजर मुलगी आणि बंड्या यांना सांगितलं असणार की "आता पाऊस पडायला लागलाय तर ते दोन पायांचे प्राणी वेड्यासारखे तो बघायला येतिल. आपण हि वाहत्या पावसात हात धुवून घेऊया.... जरा कट्ट्यावर भांग-बिंग पाडून, तयार होऊन जाउन बसलो तर आपले पण फोटो काढतील ते. तेवढिच फुकटची पब्लिसिटी!" बाकी सौ.ची लाली अंमळ जास्तच लागलेय.

मामी, काय माइंड रिडींग करता हो !

अंबोलीच्या वार्‍या केल्यात. असे फोटो बघून, परत परत जायची इच्छा होते.
गोवा कोल्हापूर मार्गावरचे सातही (पर्यायी ) घाट वैशिष्ठपूर्ण आहेत (अंबोली, फोंडा, करुळ, भूईबावडा, चोर्ला, तिलारी आणि अनमोड )

माका तो आंबोलीच्या घाटातला मुख्य धबधबा बघुचा होता.. त्याचो फोटो कित्या नाय डकवलस हडे ?
----------------
अवो..
ह्या रविवारी कोकणातसुन आंबोलीक जाणारो घाट रस्तोच बंद होतो...
त्या बंद रस्त्याचे फोटो मारुक गेलेलय...

15.JPG

16.jpg

म्हाराज्यांनो मान्सान डोंगर फोडले..रस्ते केले...
पन निसगाच्या मनात अशी आगळीक लय दिस रव्हत नाय ...
सुदैवान दरड कोसाळली तेवा थय कोन नव्हातो..
आठ दिस घाट बंद होतो जनतेसाठी...

एकदम झक्कास... आंबोलीचा नादखुळा...

फोटू येकदम भारी असा हां. पहिलो, शेवटचो तर झक्कास.

मस्तच फोटो स्मित मम्की फॅमिली तर लय झ्याक स्मित

मामी हाहा

मस्त स्मित

मस्त फोटो!

मस्तच!!!
सांग गो चेडवा दिसता कसो आंबोलीचो घाट...>>>>लय झ्याक स्मित

अप्रतिम...... स्मित

गिरीश एकदम भारी फोटु .. शेवटच्या कबिल्याचो फोटु तर अगदिच भारी स्मित

मस्त स्मित

मस्तच स्मित

मस्तच स्मित

सावतानु , फोटू मस्तच काढलास हा ! स्मित

घाटातलो रस्तो लवकर सुरू होवची चिन्हा नाय हत....

योगी , ह्यो घे रे तो धबधबो...
Image143-1.jpg

सगळे फोटु छानच आसत स्मित

स्वर्गात पण दरडी कोसळातात... अरेरे

सावंत मस्तच स्मित

मस्त स्मित डोळ्याचे पारणे फिटले हिरवाई बघुन
बर, मला जरा कुणी घाटान्ची नावे कन्फर्म करुन सान्गता का? जसे की
१. लोणावळ्यापासचा पुणे मुम्बई रस्त्यावरील घाट तो बोरघाट (उर्फ खण्डाळा- हल्लीचे नाव) (मिळालेले उत्तर)
२. पौडहून पुढे जाऊन माणगावाकडे उतरणारा तो ताम्हीणी घाट
३. वेल्ह्यापासुन पुढे कोकणात उतरणारा (नविन डाम्बरी रस्ता) तो मढे घाट
४. भोर पासून पुढे कोकणात महाडजवळ उतरणारा तो वरन्ध घाट
५. वाई ते महाबळेश्वर - पसरणीचा घाट
६. महाबळेश्वरपासून पुढे कोकणात पोलादपुरजवळ उतरणारा तो आम्बेनळी घाट
७. सातार्‍यातुन, (वाईला वगळून जाण्यासाठी) मेढा मार्गे एक रस्ता (शॉर्टकट) आहे, त्यावर देखिल घाट आहे, कोणता?
८. कोयने पासून पुढे चिपळूणास उतरणारा तो कुम्भार्ली घाट
९. मलकापुर पासुन पुढे कोकणात देवरुख-सन्गमेश्वरात उतरणारा तो .............. कोणता? आम्बा घाट (मिळालेले उत्तर)

या नन्तरचे घाट माहित नाहीत - बघितले नाहीत, गोव्याच्या वाटेवरची फोण्डा घाट वगैरे नावे नुस्ती ऐकुन आहे.
अम्बाघाटानन्तर पण फोण्डाघाटा अलिकडे, दरम्यान आम्बोली घाट आहे का? लोकेशन सान्गा राव! स्मित

नाशिक मुम्बई रस्त्यावर कोणता घाट लागतो? = कसारा (मिळालेले उत्तर)

तसेच, महाड्-चिपळूण दरम्यान एक मोठ्ठा घाट लागतो, नाव विसरलोय. = कशेळी (कशेडी) (मिळालेले उत्तर)
बाकी पुणे सातारा दरम्यान कात्रज, अन खम्बाटकी चे घाट माहितीयेत
पुणे नाशिक दरम्यान सहा घाट लागतात, एक चन्दनापुरी घाट, बाकी नावे विसरलो

जरा कुणी अपडेट्स देईल काय?
यातिल बहुतेक घाटातून मी गेलोय, एसटीने अथवा कार्-टूव्हीलरने

खास...

>>>तसेच, महाड्-चिपळूण दरम्यान एक मोठ्ठा घाट लागतो, नाव विसरलोय.
कशेडी

<<नाशिक मुम्बई रस्त्यावर कोणता घाट लागतो? कशेळी ना? >>नाही...
कसारा घाट लागतो.

अप्रतिम , माकडं एकदम innocent दिसतायतं.....................

झकास!!!!!...सगळेच फोटो मस्त्..पण शेवटचा अगदी क्लास