सब जिसे कहते है "शबनम", फूल के "आँसु" होते है...

Submitted by जिप्सी on 4 August, 2010 - 00:55

फूल आहिस्ता फेंको, फूल बडे नाजुक होते है
ये करेंगे कैसे घायल, ये तो खुद घायल होते है

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

गुलमोहर: 

धन्यवाद!!!!

पाऊस पडल्यावरचं पाणी आहे की तू स्प्रे केलंयस?>>>>>पावसाचेच पाणी आहे, फक्त शेवटचे तीन प्रचि सोडुन Happy (गेल्या शनिवारी तुफान पावसात "विसावा रिसॉर्ट" (सरळगाव) येथे काढले आहेत फोटो.

अहाहा, सुंदर फोटो योगेश! ती मुकी कळी जास्वंदीचीच ना? शेवटच्या फुलातले ते छोटे पिल्लु फुल/ गायनेशियम कस्लं छान वाटतय!!

मस्तच... मला प्रचि ४ मधले कमळ्/वॉटरलिली जे काय आहे ते जाम आवडले. प्रचि ६ मध्ये उन्हाचा इफेक्ट एकदम वेगळाच वाटतोय. प्रचि २२सही आवडले.. बाकी सगळीही अतिशय सुंदर आहेत..

योगेश, फुलों के बहाने अपने आंसु तो नही दिखा रहे हो.... Happy

दिवा घे रे....

नेहमीप्रमाणे सर्व फोटो मस्तच..

तुझा पंखा.

सर्व प्रचि सुंदर आलेत..! प्रचि ४ सर्वात आवडले. एक सारख्या पाकळ्या. मधोमध सुरेख रंग संगती. छान टिपलयं.

व्वा योग्या मस्तच अशी फूलं पाहिली ना की मला माझ्या सगळ्या गर्लफ्रेंडची आठवण यायला लागते.....सर्वात जास्त आवडतं ते त्या फूलातील पाणी समोरच्याच्या तोंडावर उडवणं Proud

ए योग्या त्या प्रचि २१ मधलं फूल मला जिभ काढुन वेडावुन का दाखवत आहे
प्रचि ३,४,५ पाहुन वाटलं की ते जर आता गोल फिरायला लागले तर काय गार वारा लागेल

आणि पठ्ठ्या प्रेमात पडला काय शेरोशायरी करायला>>>>>>>अरे हा संशय मला केव्हाच आला होता मी त्याला सुरवातीलाच विचारलं होत, की ...."नाजुक विषय हाताळायला लागला आहेस काय गडबड आहे का?"

योगेशभाऊ अप्रतिम,
फोटोग्राफीला तोड नाही.
छान!!!!!!!!!!!!!

"प्रेम"ळ प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!!!!

प्रेमात वगैरे पडला आहेस का ?>>>>>>> हो, खरंच मी प्रेमात पडलोय, पण "निसर्गाच्या, जरा शहराच्या बाहेर निघुन बघा, सगळीकडे मस्त निसर्ग फुलला आहे.

जणु काही सगळ्यांनाच तो सांगतोय ........
इन दिनो दिल मेरा तुमसे ये कह रहा
तू ख्वाब सजा, तू जी ले जरा
"है तुझे भी इजाजत, करले तु भी मोहब्बत"
Happy

Pages