तिकडे करायला हरकत नाही पण मी याआधी त्या फेस्टला न गेल्याने वातावरण कसे असते ते माहीत नाही. खाण्यापिण्याचे (खाणे = कैरीची डाळ + अजून काहीतरी, पिणे = पन्हे वै.) डबे नेऊ देतात का?
चांगली आयडिया आहे. मी काय म्हणते, शुक्रवार, शन्वार किंवा रयवारपैकी कोणत्या दिवशी जमणार असेल ते ठरवू. संध्याकाळी ६ नंतर सगळेजण आमच्या घरी येऊ. हळदीकुंकू होईल आणि जेवणही. कोणी काही करून आणू नका. मी बघते काय ते. यात पडूच नका कोणी. हळदीकुंकवाबरोबर गुलाल बुक्का कार्यक्रम आयोजित करणार असल्याने अहोंनाही आवर्जून आमंत्रण आहेच. खरंतर भेटायला निमित्त हवं असतं ते हेच.
जागा लहान असल्याने जरा सहकार्य अपेक्षित आहे. पण आता क्यान्सल करू नका बै.
सांगा कोणकोण जमवतय.
अमया, कल्पू तुम्ही सांगितले नाहियेत. आपली ५ तारीख ठरवते. ऐकताय का गं सगळ्याजणी, ५ तारीख, अक्षरी पाच तारीच ठरवतिये. चॉकलेट फेस्टीव्हलनंतर साधारण ६ वाजता संध्याकाळी. सगळ्यांनी या. हेच इमेलमध्येही चिकटवते.
सगळ्यांना इमेल केलिये. कृपया बघा. विन, सुप्रिता, सुप्रभात यांच्या नक्की येण्याबद्दल समजले आहे. मुंबैकर मुंबईला जात असल्याने त्या दिवशी नसणारे. कल्पू, अमया, तुमच्या निरोपाची वाट बघतिये.
सुप्रिता, चॉकलेट फेस्टी. बद्दल समजले का? जुन्या पोस्टी बघितल्यास तर तिथे विनने सांगितले आहे.
मैना, आज सकाळीच विचार करत होते की ह्या वीकेंडला सगळ्याना परत ईमेल करावी चॉफे बद्दल (आणी करीनच) आज/उद्या कधीतरी फोन करेन तुला.
हाय सुप्रिता, सुप्रभात, कल्पु,अमया !
आला बै कल्पूचा निरोप.
अमयाला वेळ असला तरच ती वाचणार.
तसं तिने सांगितलं होतं, मूव्ह होण्याची गडबड टाईप काहीतरी.
बरं तर मंडळी, सगळ्यांनी यायचे आहे, नवरेही त्यामध्ये आलेच.
जे जे चॉफेला जातील ते तिथून तर बाकीचे आपापल्या ठिकाणांहून येतायत हे गृहीत धरले आहे.
पत्ता इमेलते.
कल्पू, झोपेची नितांत आवश्यकता दिसतिये. काल माझी अवस्था अशीच झाली आणि जेवण करून गुडुप झोपले. ९ वाजता.
मैना, मी चॉफेला आली तर तिथुन किंवा डायरेक्ट तुझ्या घरी येईन. मला तुमचा प्लॅन कळवा. मैने, तुझ्या घरी फक्त हळदी कुंकुच ! तिथुन एका मैत्रिणीकडे सत्यनारायण प्रसाद आणि डिनरला जाणार आहे.(दोन्हीला नाही म्ह्णता येत नाही).म्हणुन म्हटंल की चॉफेचा प्रोग्राम कळवा.तिथे आले तर जरा जास्त वेळ मिळेल गप्पा मारायला!
अगं कल्पू, माझ्या घरापासून ५ मिनिटावरच आहे Urban Tandoor. लवकरच जाईन तिथे, तसही आज्-काल आम्चं बाहेर जाणं कमी झाले आहे मुलांमुळे. कारण रेस्टॉ.मध्ये जाईपर्यंत त्यांचे मुड कशे असतील ते सांगता येत नाही. हे बरं जवळ असल्याने पटकन जाता येईल.
सुप्रभातः हो spicy bites/spice bazzar वाल्यांच आहे. पण जेवण खरोखरच खूप छान होत. मला spicy bites जराही आवडत नाही. पुढच गटग Urban Tandoor मधे करु या का? मस्त patio आहे त्यांचा. थंडी गेली किंवा कमी झाली पाहिजे.
मैना, तिकडेच कर ना
कधीही कर गं सगळ्यांच्या सोयीप्रमाणे.
तिकडे करायला हरकत नाही पण मी याआधी त्या फेस्टला न गेल्याने वातावरण कसे असते ते माहीत नाही. खाण्यापिण्याचे (खाणे = कैरीची डाळ + अजून काहीतरी, पिणे = पन्हे वै.)
डबे नेऊ देतात का?
हळदी-कुंकवाला सगळ्यांचे "अहो" पण येणार का? पोपटरावांना सांग सर्व "अहो" करता "गुलाल्-बुक्का" समारंभ करा.
अगं चेष्टेत म्हणटलं
चॉफे करुन तुझ्या घरी जाऊ वाट्ल्यास आणी तुला हरकत नसेल तर. नाहीतरी फुडस्टॉल ६ वा. पर्यंतच असतात.
"गुलाल बुक्का" म्हणे
चांगली आयडिया आहे. मी काय म्हणते, शुक्रवार, शन्वार किंवा रयवारपैकी कोणत्या दिवशी जमणार असेल ते ठरवू. संध्याकाळी ६ नंतर सगळेजण आमच्या घरी येऊ. हळदीकुंकू होईल आणि जेवणही. कोणी काही करून आणू नका. मी बघते काय ते. यात पडूच नका कोणी. हळदीकुंकवाबरोबर गुलाल बुक्का कार्यक्रम आयोजित करणार असल्याने अहोंनाही आवर्जून आमंत्रण आहेच. खरंतर भेटायला निमित्त हवं असतं ते हेच.
पण आता क्यान्सल करू नका बै.
जागा लहान असल्याने जरा सहकार्य अपेक्षित आहे.
सांगा कोणकोण जमवतय.
अमया, कल्पू तुम्ही सांगितले नाहियेत. आपली ५ तारीख ठरवते. ऐकताय का गं सगळ्याजणी, ५ तारीख, अक्षरी पाच तारीच ठरवतिये. चॉकलेट फेस्टीव्हलनंतर साधारण ६ वाजता संध्याकाळी. सगळ्यांनी या. हेच इमेलमध्येही चिकटवते.
अगं येउ गं!! काही आणायचे असल्यास प्लीज सांग. आज मा. बो. वरच फिरते आहे..कामाचा खूप कंटाळा आलाय.
सगळ्यांना इमेल केलिये. कृपया बघा. विन, सुप्रिता, सुप्रभात यांच्या नक्की येण्याबद्दल समजले आहे. मुंबैकर मुंबईला जात असल्याने त्या दिवशी नसणारे.
कल्पू, अमया, तुमच्या निरोपाची वाट बघतिये.
सुप्रिता, चॉकलेट फेस्टी. बद्दल समजले का? जुन्या पोस्टी बघितल्यास तर तिथे विनने सांगितले आहे.
मैना, आज सकाळीच विचार करत होते की ह्या वीकेंडला सगळ्याना परत ईमेल करावी चॉफे बद्दल (आणी करीनच)
आज/उद्या कधीतरी फोन करेन तुला.
हाय सुप्रिता, सुप्रभात, कल्पु,अमया !
चॉफेला जमेल का ते माहीत नाही. मुलांच्या मुडवर आणि हवामानावर अवलंबून आहे ते. तसं ८-१० मि.चाच ड्राइव्ह आहे. मुलं जर ठीक असतील तर येईल.
विन, हो हो चालेल.
सुप्रिता, ओक्के.
मैने:
५ तारीख चॉ...ले..ल. (मोठ्ठी जांभई)!
नवीन इंडियन रेस्टॉरंट मधे पोरं आणि मी लंचला गेलो होते. Urban Tandoor. छान आहे. पण आता जाम झोप येतेय! ऑऑऑऑ. अजून एक जांभई!
कल्पु, घरी जा आणि झोप मस्त. हवाही तशीच्..मस्त पांघरून घेउन, हातात कॉफी, टि.वी,वर मस्त पिक्चर पाहत/ मस्त पुस्तक वाचावे.
रच्याकने, कुठे आहे Urban Tandoor?
सुप्रिते:
नको ग स्वप्न दाखवूस!!! Urban Tandoor is in Long Grove. It is on IL-22 and little west of McHenry. जेवण छान होत आणि ambience तर खूपच छान.
आला बै कल्पूचा निरोप.
काल माझी अवस्था अशीच झाली आणि जेवण करून गुडुप झोपले. ९ वाजता.
अमयाला वेळ असला तरच ती वाचणार.
तसं तिने सांगितलं होतं, मूव्ह होण्याची गडबड टाईप काहीतरी.
बरं तर मंडळी, सगळ्यांनी यायचे आहे, नवरेही त्यामध्ये आलेच.
जे जे चॉफेला जातील ते तिथून तर बाकीचे आपापल्या ठिकाणांहून येतायत हे गृहीत धरले आहे.
पत्ता इमेलते.
कल्पू, झोपेची नितांत आवश्यकता दिसतिये.
Urban Tandoor Spice Bazzar/Bites वाल्यांच आहे का?
कल्पु एवढी स्तुती करतिये तर जायला हव.
मैना, मी चॉफेला आली तर तिथुन किंवा डायरेक्ट तुझ्या घरी येईन. मला तुमचा प्लॅन कळवा. मैने, तुझ्या घरी फक्त हळदी कुंकुच ! तिथुन एका मैत्रिणीकडे सत्यनारायण प्रसाद आणि डिनरला जाणार आहे.(दोन्हीला नाही म्ह्णता येत नाही).म्हणुन म्हटंल की चॉफेचा प्रोग्राम कळवा.तिथे आले तर जरा जास्त वेळ मिळेल गप्पा मारायला!
अरे बापरे, काय झाले? चक्क सगळ्यांनी इथे पोस्टी/भेटी दिल्या..भरूनच आले मला एकदम
नेहमी येत रहा..update देत रहा..छान वाटते.
अगं कल्पू, माझ्या घरापासून ५ मिनिटावरच आहे Urban Tandoor. लवकरच जाईन तिथे, तसही आज्-काल आम्चं बाहेर जाणं कमी झाले आहे मुलांमुळे. कारण रेस्टॉ.मध्ये जाईपर्यंत त्यांचे मुड कशे असतील ते सांगता येत नाही. हे बरं जवळ असल्याने पटकन जाता येईल.
मलाही सगळ्यांच्या पोस्टी पाहून भरून आले.
अर्बन तंदूरात जाणार नक्की.
अमया, इमेल केलिये.
चॉफेला जाणे न जाणे हे हवामानावर अवलंबून असेल.
तुम्ही घरी या ना, तुम्हाला सोयीस्कर असलेल्या वेळेला या.
अरे बापरे, मला वाटलं काय झालं इकडे ? किति त्या पोस्टी ?
असं करु नका. घाबरायला होतं.
सुप्रभातः हो spicy bites/spice bazzar वाल्यांच आहे. पण जेवण खरोखरच खूप छान होत. मला spicy bites जराही आवडत नाही. पुढच गटग Urban Tandoor मधे करु या का? मस्त patio आहे त्यांचा. थंडी गेली किंवा कमी झाली पाहिजे.
कल्पु, मस्त कल्पु (कल्पना गं!!
) फक्त लेडी गटग करू वाटलं तर , फॅमिलीज असतील तर माझ्या घरी येऊ त्यानंतर गप्पा करायला.
ग्रीष्म-वसंत गटग जरूर या.