Submitted by मानुषी on 14 April, 2008 - 03:07
घरातच माझ्या मुलाने त्याच्या सेलफोन वर घेतलेला हा फ्लाइंग स्पॅरोचा फोतो. यालाच बर्ड ऑफ पॅरडाईज म्हणतात.
गुलमोहर:
शेअर करा
घरातच माझ्या मुलाने त्याच्या सेलफोन वर घेतलेला हा फ्लाइंग स्पॅरोचा फोतो. यालाच बर्ड ऑफ पॅरडाईज म्हणतात.
छान फोटो.
छान फोटो. आणखी मोठे होणार हे, त्यावेळी परत घ्या फोटो.
थँक्यू!! मा
थँक्यू!!
माझ्या पोहोण्यावरच्या लेखाचा तुमचा प्रतिसाद मिळाला. आणि हे स्पॅरो ज्या वेळी हा फोटो घेतला तेव्हा एवढे होते. आता तुम्ही म्हणता तसं खूपच मोठं झालंय. एक खूप मोठा वाफा पूर्णपणे रंगीत झालाय. आता थोडा लाम्बून घेण्याचा प्रयत्न करीन.