Submitted by मार्को पोलो on 11 July, 2010 - 10:10
मित्र व मैत्रिणींनो,
काल पहिल्यांदाच नविन कॅमेरा outdoor testing वर घेऊन गेलो होतो तेव्हा काढलेली प्रकाशचित्रे ईथे टाकत आहे. हि सर्व प्रकाशचित्रे बंगलोरच्या आसपासच्या परिसरात काढलेली आहेत.
सध्या DSLR शिकण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तुमच्या सुचना व अभिप्राय जरूर कळवा.
बंगलोरजवळ वर्थुर रस्त्यावर बरीच फार्म हाऊसेस आहेत. तिथे काही लोकांनी सुंदर आणी पध्दतशीर झाडे लावली आहेत. त्याची हि प्रकाशचित्रे.
प्रचि १
--
--
--
प्रचि २
--
--
--
तिथुन जवळच एका ठिकाणी हि फुलपाखरे आढळली...
प्रचि ३
--
--
--
प्रचि ४
--
--
--
प्रचि ५
--
--
--
प्रचि ६
--
--
--
प्रचि ७
--
--
--
प्रचि ८
--
--
--
प्रचि ९
--
--
--
प्रचि १०
--
--
--
प्रचि ११
--
--
--
प्रचि १२
--
--
--
प्रचि १३
--
--
--
प्रचि १४
गुलमोहर:
शेअर करा
एकाच झाडवर इतकी फुलपाखरे?
एकाच झाडवर इतकी फुलपाखरे? सुरेख प्रचि. बादवे हे झाड कुठले आहे ते कोणी सांगा ना.
फुलपाखरे तर सुंदर आहेतच पण पहिला फोटो पण अप्रतिम आहे.
चंदन, DSLR बद्दल
चंदन,
DSLR बद्दल Congratulations!!
आता आम्हाला फोटोंची मेजवानी मिळ्णार ह्यांत शंका नाही. नेहमीप्रमाणे हे ही फोटो उत्तमच आहेत. पहिल्या दोन फोटोमध्ये Aperture आणखी थोडे मोठे असते तर कदाचित आणखी जास्त clarity आली असती असे मला वाटते. साधारण ११ च्या आसपास. बाकी उत्तमच.
दादूमिया
दादूमिया, पुढच्या वेळेस मी
दादूमिया,
पुढच्या वेळेस मी नक्की प्रयत्न करेन...
सुंदर !
सुंदर !
छान
छान
ग्रेट फारच सुरेख काढ्लेत
ग्रेट फारच सुरेख काढ्लेत
सुरेख !
सुरेख !
चंदन, वा ! सुरेख मस्तच आहेत
चंदन, वा ! सुरेख मस्तच आहेत तुमची फुलपाखरं. मला आणि माझ्या मुलीला पण खुप आवडली.
खूप छान आले आहेत फोटो. कॅमेरा
खूप छान आले आहेत फोटो.
कॅमेरा थोडा झुम + करायला पाहीजे होता.
वा सुंदर!
वा सुंदर!
सुन्दर फोटोस टेलि लेन्स
सुन्दर फोटोस टेलि लेन्स वापरुन पहा अजुन मजा येइल
अप्रतीम.
अप्रतीम.
माबोकर मंडळी, प्रतिसादाबद्दल
माबोकर मंडळी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गणेश आणि रमाकांत,
पुढिल वेळेस मी नक्की टेलीफोटो लेन्स वापरेन...
खुप आवडले
खुप आवडले
खल्लास फोटोग्राफि..
खल्लास फोटोग्राफि..
कल्याणी आणि
कल्याणी आणि परेश,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चंदन सुरेख फोटो !
चंदन
सुरेख फोटो !
Pages