आभाळातून पडले मोती....

Submitted by स_सा on 6 July, 2010 - 13:16

हा फोटो थोडा एडीट केला आहे

गुलमोहर: 

मस्त!!

निसर्गाने आपल्याला दिलेले स्रुष्टीसौन्द्र्य टिपण्याची खरच दृष्टी असायला हवी.. Happy खूप सुन्दर! Happy

मी माबो वर नवी आहे. काही टाइप करण्यात चूक झाली असल्यास क्षमस्व.. :-/

(अनुस्वार कसे द्यायचे ते अजून कळलेले नाहिए मला.. Sad )

Pages