रतनगड आणि परिसर - अमित मोहरेच्या कॅमेर्‍यातुन

अमित मोहरे हा एक अवलिया आहे... हा माझा भटका मित्र सतत कोणत्या ना कोणत्या सफरीवर असतोच. दुर्गभ्रमण, पक्षिनिरिक्षण, फोटोग्राफि असे भरपूर छंद याला आहेत. त्याने ५-६ वर्षापूर्वी रतनगड परिसरातल्या केलेल्या भटकंतीची ही प्रकाशचित्रे इथे टाकतोय. मला ती भयंकर आवडली... तुम्हालाही ती नक्कीच आवडतील..

बारी गावातील एका घराचा दरवाजा
A-door-at-Bari-village.jpg

बारी गावातील बैलगाडी
Cart-at-Bari-village.jpg

भंदारदर्‍याचा जलाशय १
Bhandardara-dam.jpg

भंदारदर्‍याचा जलाशय १
Bhandardara-dam-2.jpg

साम्रद गावाकडे जाणारा रस्ता
Wat-to-Samrad-village.jpg

कोकणकड्याला जाणारा रस्ता
Way-to-Kokan-kada.jpg

आर्थर लेक १
Arther-lake.jpg

आर्थर लेक २
Arther-lake-2.jpg

रतनवाडी
Ratanwadi.jpg

अमृतेश्वर मंदिर - रतनवाडी १
Amruteshwar-Mandir.jpg

अमृतेश्वर मंदिर - रतनवाडी २
Amruteshwar-Mandir-b.jpg

अमृतेश्वर मंदिर परिसर
Amruteshwar-Mandir-3.jpg

रतनगड १
Ratangad-a.jpg

रतनगड २
ratangad-b.jpg

रतनगडावरील बुरुज
Burooj-at-Ratangad.jpg

Submit to kanokani.com

पहिला फोटो खुप आवडला...आणि गावाकडे जाणारा रस्ता पण..

छान आहेत फोटो. हे देऊळ कधी बघितलेच नव्हते.

फोटो आवडले, सुरेख स्मित
दुसरा फोटो झकास. कोकणकड्याचाही.

पुन्हा एकदा पाहिले स्मित शेवटून दुसराही सुरेख.

झक्क फोटो आहेत. रतनवाडीच्या पोरांच्या खेळाच्या क्षणालाही मस्त टिपले आहे. मंदिराचे जरा अजून तपशीलासह फोटो हवे होते! कारण जे दिसत आहे ते इंटरेस्टिंग आहे! स्मित

छान आहेत फोटो स्मित
दुसरा आणि पाचवा फोटो जास्त आवडले.

व्वा !
पहिल्या दोन आणि रस्ता ह्या फ्रेम एकदम क्लासी आहेत.

क्लास फोटो.. live feel दिलास या फोटोंमधून अतिशय सुंदर फोटो स्पेशली पहीला अन रतनगड १.

वॉव्..सुपर्ब फोटो

निल सगळे फोटो सुंदर... रतनगड१ आणि २ तर मस्तच स्मित

दिनेशदा... अमृतेश्वराच्या मंदिराला भेट देण्यासाठी बरेच पर्यंटक येतात... गाडीचा रस्त्ता आहे... काही जण भंडारदर्‍याहून लॉंचने येतात... संध्याकाळच्या वेळी मंदिराचा परिसर तर अवर्णनिय स्मित

मंदिराचे जरा अजून तपशीलासह फोटो हवे होते! >>> अरू ते हेमाडपंथी मंदिर आहे...

आठवणीतला ट्रेक

मस्तच आहेत फोटोज, मुख्य म्हणजे नेहमीच्या फोटोंपेक्षा हटके आहेत.

व्वा...छान फोटो...
आम्ही पण रतनगडला गेले होतो.त्याचा अनुभव मायबोलीवर लिहिला होता.त्याची लिंक...

http://www.maayboli.com/node/12976

बैलगाडी चा फोटो प्रचंड आवडला.. स्मित

सगळेच फोटो अ प्र ति म.

भन्नाट रे...!!!स्मित

दुसरा फोटो खूपच आवडला. साधे बैलगाडीचे चाक पण त्यातही सौंदर्य टिपणार्‍या दृष्टीला सलाम.

बैलगाडी चा फोटो प्रचंड आवडला.. >>> मला पण स्मित

सही!

बापरे. महाराष्ट्राचे एवढे सुंदर फोटो पहिल्यांदाच पाहते आहे. फारच सुंदर.

दरवाजा आणि बैलगाडी सॉलिड आहे. शेवट्चे तीन फोटोपण अफलातुन आहेत. देवळाचे फोटो जरा जस्त जवळुन हवे होते. हेमाड्पंथी देवळांचं कोरीवकाम बघण्यासारखं असतं.

सही! स्मित

अहाहा, अप्रतीम.

तो साम्रद गावाकडे जाणारा रस्त्याचा फोटो आहे की चित्र आहे?
काय सही लँडस्केप आहे गावाचे!

मस्त आहेत फोटो.

मस्त फोटो.

पहिले दोन फोटो अप्रतिम आहेत...

एकदम भारी फोटो आहेत!!

दुसरा फोटो खूपच आवडला. साधे बैलगाडीचे चाक पण त्यातही सौंदर्य टिपणार्‍या दृष्टीला सलाम.>>>>>>>>>>>>माजा बी...........
जबरी फोटू .

अफलातून फोटोज!!
माझाही सलाम!

मस्त फोटो!

सहिच मित्रा... खासच...