तुषार तु आहेस हुषार
आन
गबा भु रे कधित उभा रा.
त्या
पंक्याले म्हना उदास नको हु
अमोल्या कशाच्या घमेल्या भरि राहला तिकडे
जेक तु हो आता प्याक कारण मी आलो न आता
तुमचा नविन मित्र //दिलिप //
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
नमस्कार,
धुळे, जळगाव परिसरार काही विशिष्ठ 'लाल मिरच्या/तिखट' मिळते. ते फार जहाल तिखट नसले तरी सुद्ध फार चविष्ट असते असे ऐकले. काही तरी "फाफडा मिरची" असे काहीसे नाव आहे. अजुन कोणत्या प्रकारच्या मिरच्या मिळतात तिथे? अधिक महिती देऊ शकाल काय? धन्यवाद!
मजाक बंद
१}हिरव्या मिरच्या ज्या जनरली कोरडया झाल्यावर आपोआप लाल होतात . त्यांनाच नंतर ''खुरुस्नि ''मिरचि म्हणतात. ... या मधे हिरवि व काळी असे दोन प्रकार आहेत.
२}घरी जर विहिर मळ्याची२/४ एकर जमिन असेल तर त्या मळ्यात प्रामुख्याने ''भोंगी मिरची ''पाहायला मिळते
हि सर्व साधारण मिरची पेक्षा जाड व लांब असते हिवाळ्यामधे वांग्याच्या भरितात याच मिरचीचा ठेचा बनवुन टाकतात.
....जास्त मिरच्या खावु नका वैध्यानिक इशारा!....
नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.
स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत... लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
नमस्कार मंडळी,
गेली १५ वर्ष खान्देशात (भुसावळ) वास्तव्य आहे! इथल्या रूढी, पदार्थ, भाषा, बहिणाबाईंची गाणी या सगळ्यांनी मनावर चांगलीच पकड घेतलीय, म्हणून आता पूर्ता खान्देशी झालोय...!
बित्तूबंगा,
>>>अजुन कोणत्या प्रकारच्या मिरच्या मिळतात तिथ>>>>>>
इथे आल्यापासून आम्ही "चपाटा मिर्ची" वापरत आहोत. ही मिरची जाडी (१ ते १.५ ईंच रुंद) असते, काळसर लाल रंगाची असते. दळल्यावर तिखट अगदी लाल भडक दिसते, पण तिखट्पणा अगदी बेताचा !
लोणच्यात, भाजीत घातली की मस्त रंग येतो.
मिनोतीच्या एका रेसीपीत फोटो आहे- http://www.maayboli.com/node/16450
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुषार तु आहेस हुषार
आन
गबा भु रे कधित उभा रा.
त्या
पंक्याले म्हना उदास नको हु
अमोल्या कशाच्या घमेल्या भरि राहला तिकडे
जेक तु हो आता प्याक कारण मी आलो न आता
तुमचा नविन मित्र //दिलिप //
राम राम गबा भु ...... काय करि राह्य ना ? तथा कस काय चाल्ल् आह्य मन्ग ?? तुम्च्या पत्राचि वाट.....
namskar mandli maze nav swapnil aahe
me ek navin maaybolikar aahe
sadhya me office madhye aahe tevha nantar bhetle
स्वपनिल नुसतास नमस्कार करायला आलास का थोडा थांब काय पळतोस लवकर
मी पन ऑफिस मधेच आहे .दिलिप सोनवने
चला हळू हळू जमताए एक एक!
नितीन
नमस्कार मंड्ळी.............
कसे आहात तुम्हि.........
आणि आपल जळगाव......................
खानदेशी पंगत
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
नमस्कार,
धुळे, जळगाव परिसरार काही विशिष्ठ 'लाल मिरच्या/तिखट' मिळते. ते फार जहाल तिखट नसले तरी सुद्ध फार चविष्ट असते असे ऐकले. काही तरी "फाफडा मिरची" असे काहीसे नाव आहे. अजुन कोणत्या प्रकारच्या मिरच्या मिळतात तिथे? अधिक महिती देऊ शकाल काय? धन्यवाद!
हाय हाय मिरची ऊ ऊह मिरची नावाच...
नविन पिक घेतलं मागच्या महिण्यात मेहरुणच्या तलावात पाठवु का? पोस्टाने !
मजाक बंद
१}हिरव्या मिरच्या ज्या जनरली कोरडया झाल्यावर आपोआप लाल होतात . त्यांनाच नंतर ''खुरुस्नि ''मिरचि म्हणतात. ... या मधे हिरवि व काळी असे दोन प्रकार आहेत.
२}घरी जर विहिर मळ्याची२/४ एकर जमिन असेल तर त्या मळ्यात प्रामुख्याने ''भोंगी मिरची ''पाहायला मिळते
हि सर्व साधारण मिरची पेक्षा जाड व लांब असते हिवाळ्यामधे वांग्याच्या भरितात याच मिरचीचा ठेचा बनवुन टाकतात.
....जास्त मिरच्या खावु नका वैध्यानिक इशारा!....
धन्यवाद बाळू
नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.
स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.
तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/
कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर
नमस्कार जळगावकरांनो,
मी पन आला बर का आता तुमच्या टोळ्क्यामधे,
म्ह्यंजे गप्पा मार्याले
तुम्ह्यले जसा वेळ भेटिन तव्ह्या गप्पा मारत जा माह्यासंग
अनि मलेबी सांगा जळ्गाव मंधी काय काय चालु आहे
काहुन की मी आता पूण्यामंधी आहे
नमस्कार,
अहिराणी ज्यास्ले थोडी फार भी येत व्हई त्यास्ले मी अहिराणी जित्ती ठेवा करता पार वर येवान आमंत्रण देस.
या बर वाट दखि र्हयानात पारकरी तुमनी?
राम राम मनडई कसा सेतस सगला मजमाना ?
.
. मराठी पुसत्सक वाचना वतीन तर http://ebooks.netbhet.com/ या वेब साईट वर जावाना एकदम मस्त साईट से
गिरिश छान साइट सन्गितलिस.....धन्यवाद....
नभ निळे, पूल निळा, टीशर्टही निळा
झुलतो बाई यूकेचा झूलाsss
झुलतो बाssई यूकेचा झूला
खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
नमस्कार मंडळी,
गेली १५ वर्ष खान्देशात (भुसावळ) वास्तव्य आहे! इथल्या रूढी, पदार्थ, भाषा, बहिणाबाईंची गाणी या सगळ्यांनी मनावर चांगलीच पकड घेतलीय, म्हणून आता पूर्ता खान्देशी झालोय...!
बित्तूबंगा,
>>>अजुन कोणत्या प्रकारच्या मिरच्या मिळतात तिथ>>>>>>
इथे आल्यापासून आम्ही "चपाटा मिर्ची" वापरत आहोत. ही मिरची जाडी (१ ते १.५ ईंच रुंद) असते, काळसर लाल रंगाची असते. दळल्यावर तिखट अगदी लाल भडक दिसते, पण तिखट्पणा अगदी बेताचा !
लोणच्यात, भाजीत घातली की मस्त रंग येतो.
मिनोतीच्या एका रेसीपीत फोटो आहे-
http://www.maayboli.com/node/16450
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता