बंगळुरूमधल्या गप्पा

ATT00008.jpg kam.JPG

Submit to kanokani.com

हॉट चॉकोलेट घेते आहे स्मित बऽऽरंऽऽ वाटतय.

घ्या घ्या, आमचं सैन्य आलं, आम्ही कल्टी, स्मित

अ असं नाही शामले.. काल तुला शुरा म्हणायला आले होते की नाही ?

शै ताई तुमचा इथे काय पिलान हाये जरा टाईम असेल तर फोन करा.. विकेंडाला रहायला या.

थांबा. कॅंसल व्हतया अशी परिस्थिती हाय. कॅंसल झालं तर बरंच व्हईल.
येकच वैट हुईल की तुमास्नी कोणास्नी भ्येटता याच न्हाई.

अरेरे अ ओ, आता काय करायचं

ह्म्म.. कळेलच थोड्या वेळात. मी समस टाकीन तुला.

ओके स्मित

पोस्टपोन झाले आहे गं. ह्या वीकांताला नाहीये.

पुर्‍या ठिक होत्या.... काना, मात्रा, उकार, वेलांटी म्हणजे... चवच सोडली लोकांनी डोळा मारा हाहा

हाय डॅफो स्मित

श्यामले, योग्या तुला लोक म्हणतो आहे गं फिदीफिदी

हाय !

सुप्रभात बंग्ज स्मित अजून बाहेर अंधार, पक्ष्याचा किलबिलाट, थंडी, घरात सगळे साखरझोपेत, मी एकटीच भुतासारखी उठून बसलेय अ ओ, आता काय करायचं

किती मस्त! बाहेर जा. किलबिलाट ऐक. शांतता अनुभव. लकी यू स्मित
सुसकाळ.

व्हय जी! बाल्कनीतच बसलेय, गुंडाळून स्मित
सोबत नव्व नव्व कंपोझ होऊन आलेल, माझंच गाणं स्मित रोज ऐसा दिन निकले भगवन स्मित

तथास्तु! स्मित

गुरुदादा, या, या.
मवा आहेस का? ये की.
अजून कोण आहेत ते सगळे या पाहू.

कोल्हापुरात सकाळी सकाळी गाई-म्हशींना हाका मारतात तसं का हे हाहा

तथास्तु साठी थांकु स्मित

श्यामले, किती तो आगाऊपणा स्मित

सुप्रभात..

सुप्र स्मित

आम्हाला पण धाडा नव्व नव्व ताजे गाणे..

श्यामले आम्हला गाईम्हशी म्हणतेस होय ?? .. जाऊदे तुझं ताजं ताजं गाणं आलंय म्हनुन तुला माफ केलं.
शैलजा, स्वैपाक पाणी जेवणे होऊन किचन आवरुन आले आत्ता आणि पाहीळं तर तू माझी आठवण काढलीय. स्मित

मवा, मज्जा केली ग स्मित मी आधी आले आज म्हणून चान्स मारला बडबडायचा फिदीफिदी
योग्या धाडणार धाडणार, दम धरा जर्रास्सा..

श्यामले तुझी घोडदौड बघून खूप छान वाटते. त्या त्या बाफ वर वेळेअभावी प्रतिसाद दिला नसेल पण अशीच पुढे जात रहा. स्मित

अशीच पुढे जात रहा. >>> ज्यास्त पुढं जावू नको... रिक्षा करून यावं लागेल डोळा मारा फिदीफिदी

>ज्यास्त पुढं जावू नको... रिक्षा करून यावं लागेल >> हाहा
मवा स्मित

मवा थंक्यु ग स्मित
योग्या हाहा

ज्यास्त पुढं जावू नको... रिक्षा करून यावं लागेल >>> हाहा

सुदुपार लोक्स.