वितंडगड ऊर्फ किल्ले तिकोना

Submitted by जिप्सी on 2 April, 2010 - 09:01

वृतांत खालील लिंकवरः
http://www.maayboli.com/node/15114

तिकोनाची पाऊलवाट

वनदेवीचे गुहा मंदिर

चुना दळण्याचे जाते

दरवाजा

बालेकिल्ल्याची चढण

फागणे धरण

तुंग किल्ला

दोन बुरुजांमधील दरवाजा

निसर्ग शिल्प Happy

तटबंदी

कातळात खोदलेल्या गुहा

नंदी व शिवलिंग

गुलमोहर: 

किती रखरखित वाटतंय फोटो पाहुन. एवढ्या उन्हाळ्यात तिथे गेलात म्हणजे विशेष कौतुक वाटत आहे.

मस्तच फोटो, (पण खरेच फार रखरखाट वाततोय )
जी एस च्या ग्रूप बरोबर गेलो होतो, त्यावेळी लांबूनच बघितला होता.

धन्यवाद लोक्स!!!
पण खरेच फार रखरखाट वाटतोय>>>> रखरखाट खरंच होता, पण थंडगार हवेमुळे तो जेव्हढा फोटोत दिसतोय तेव्हढा जाणवत नव्हता Happy

मस्तच रे... ते निसर्गशिल्प..(मी ही त्याला मर्मेडच म्हणेन Happy ) आवडले. धन्स !

धन्यवाद!!!
आता मी परत परत तुझं कौतुक करणार नाही..>>>> Happy
ते निसर्गशिल्प..(मी ही त्याला मर्मेडच म्हणेन ) आवडले. धन्स !>>>> विशाल मलाहि ते मर्मेड सारखेच वाटले म्हनुन "क्लिक" केले Happy अगदी कोपनहेगनमधील प्रियकराची वाट पाहणारी "लिटिल मर्मेड" Happy

रवि मस्त आलेत रे तिकोनाच पावसाळ्यातले फोटो Happy

वनदेवीचे गुहा मंदिर??
आम्ही त्या गुहेत मुक्काम केला होता पूर्वी...
(कदाचित ट्रेकर्स ने मुक्काम करू नये म्हणूनच मंदिर केले नाहीये ना?)