तुमचा सध्याचा परवलीचा शब्द वापरुन मायबोलीत प्रवेश करा. "माझे सदस्यत्व" या विभागात गेल्यावर तुम्हाला आपले सदस्य खाते दिसेल. तिथे "संपादन" या उपविभागात जाऊन तुम्ही आपला परवलीचा शब्द बदलू शकता.
माझ नाव आता मराठीत करण्यात आल आहे. आता लॉगिन करताना ते मराठीतच टाईप करायच का ?
पण लॉगिनच्या खिडकीत तर मराठी टाईपच होत नाही. शिवाय, माझा पासवर्ड मराठीत टाईप झाला आहे की इंग्रजीत हे कळायलाही मार्ग नाही. मला हा प्रश्न भेडसावतोय.
हा माझाच वेंधळेपणा आहे की खरच काही अडचण आहे ?
नमस्कार भाऊ नमसकर,
लॉगइन करताना खाली असलेल्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये 'इंग्रजी' या पर्यायाऐवजी 'मराठी' असे निवडले की तुम्हाला तुमचे नाव मराठीत लिहिता येईल. या ड्रॉपडाऊनमध्ये हा पर्याय मराठी असा आपोआप निवडलेला कसा राहेल हे सध्या अॅडमिन बघत आहेत.
कोणताही पर्याय निवडलेला असला तरी पासवर्ड इंग्रजीतच आपोआप टाईप होतो. त्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही.
मला पासवर्ड बदलण्याची विनंती न करताही मायबोलीकडून पासवर्ड बदलण्यासाठी इमेल आले आहे. हा माझा युजरआयडी हयाक करण्याचा प्रयत्न तर नाही ना? कि मायबोलीने ठराविक काळानंतर पासवर्ड बदलणे अनिवार्य केले आहे? तसे इमेल आल्यानंतरही माझा जुना पासवर्ड अजुनही कार्यरत आहे.
माझे सदस्यत्व हा कॉलम कुटए आहे?
उजु,
तुम्ही मायबोलीवर लॉग इन केले की डाव्या बाजुला असलेल्या टॅब मध्ये तुम्हाला 'माझे सदस्यत्व' सापडेल
I wish to change my password.
TUSHAR
me DSK Vishwa madhe ragato. Tumachy paiki kone DSK che rahivashi aahe ka? Krupaya kalawa.3
उपयोग
माझ नाव आता मराठीत करण्यात आल आहे. आता लॉगिन करताना ते मराठीतच टाईप करायच का ?
पण लॉगिनच्या खिडकीत तर मराठी टाईपच होत नाही. शिवाय, माझा पासवर्ड मराठीत टाईप झाला आहे की इंग्रजीत हे कळायलाही मार्ग नाही. मला हा प्रश्न भेडसावतोय.
हा माझाच वेंधळेपणा आहे की खरच काही अडचण आहे ?
नमस्कार भाऊ नमसकर,
लॉगइन करताना खाली असलेल्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये 'इंग्रजी' या पर्यायाऐवजी 'मराठी' असे निवडले की तुम्हाला तुमचे नाव मराठीत लिहिता येईल. या ड्रॉपडाऊनमध्ये हा पर्याय मराठी असा आपोआप निवडलेला कसा राहेल हे सध्या अॅडमिन बघत आहेत.
कोणताही पर्याय निवडलेला असला तरी पासवर्ड इंग्रजीतच आपोआप टाईप होतो. त्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही.
धन्यवाद.
मला माझ पारतिचा शब्द बाद्लायचा आहे.
मग बदलून टाका.
वर मदत_समितीने लिहीलेल्या सूचना वाचल्यात तर सोपेच आहे ते.
मला पासवर्ड बदलण्याची विनंती न करताही मायबोलीकडून पासवर्ड बदलण्यासाठी इमेल आले आहे. हा माझा युजरआयडी हयाक करण्याचा प्रयत्न तर नाही ना? कि मायबोलीने ठराविक काळानंतर पासवर्ड बदलणे अनिवार्य केले आहे? तसे इमेल आल्यानंतरही माझा जुना पासवर्ड अजुनही कार्यरत आहे.
नम्स्कार मला पासवडर् बदलावयाला मद्त करा.एक पासवड कसा असावा याचा एक नमुना पाटवा मेल पत्तावर धन्यवाद.