Submitted by बेफ़िकीर on 23 March, 2010 - 06:25
केवढे चालणे हे मजल दरमजल...
काय जाणे कुणी आखली ही सहल
मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
खूप थैमान मी घातले याइथे
सांगण्यासारखी एक नाही गझल
मानवी आज योनी ... उद्या वेगळी
ही रहस्ये उकल ती रहस्ये उकल
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल
गुलमोहर:
शेअर करा
वाह!
वाह!
बेफिकिर, सलाम तुम्हाला आणि
बेफिकिर,
सलाम तुम्हाला आणि तुमच्या विचारानां!
<<मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल >> कशी सुचली ही ओळ तुम्हाला?
खूप छान!
>> मी कितीदातरी ओळ खोडायचो अन
>> मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
मस्त.
मस्त!
मस्त!
मस्त.
मस्त.
काय दुर्लक्ष हे पाहिल्या
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
अगदी उर्दूतल्या आशिकीचा अस्सल शेर.
मजल सहल....इ. वजन किती छान सांभाळलेय.
वा रे वा बेफिकीर; गाठ तळ, गाठ
वा रे वा बेफिकीर;
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल
व्वाह !
व्वाह !
अत्यंत सुंदर! निवडक दहात
अत्यंत सुंदर! निवडक दहात नोंद!!
उच्च हो
उच्च हो
सुंदर शब्दरचना !
सुंदर शब्दरचना !
सुंदर .
सुंदर .
व्वाह!
व्वाह!
क्या बात है! खूप
क्या बात है! खूप आवडली.
सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल >>>>> हाय! सहीच!
जबरदस्त !
जबरदस्त !
मा.बो. वर स्वागत भूषण व्वा
मा.बो. वर स्वागत भूषण
व्वा मस्त गझल
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
>>> क्या बात हैं
तरल पण सुरेख
व्वा, मस्त गझल - सर्वच
व्वा, मस्त गझल - सर्वच द्विपदी सुंदर !
सर्वांचे मनापासून धन्यवाद! मी
सर्वांचे मनापासून धन्यवाद!
मी इतर रचनांना प्रतिसाद देत नाही असे कृपया समजू नयेत. अजून येथे नवीन आहे.
उच्च! सगळ्याच द्विपदी उत्तम!!
उच्च! सगळ्याच द्विपदी उत्तम!!
मस्त!
मस्त!
क्या बात है... जियो !!! सगळेच
क्या बात है... जियो !!!
सगळेच शेर आवडले... पण मक्ता एकदम जानलेवा !!!!
आवडत्या दहात !!!
मजा आली. मस्त.
मजा आली. मस्त.
सुन्दर..
सुन्दर..
मी कितीदातरी ओळ खोडायचो अन
मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल..
आवडली.
अप्रतिम गझल - सर्वच द्विपदी
अप्रतिम गझल - सर्वच द्विपदी सुंदर !!
वाह!
वाह!
व्वा व्वा!!! मस्तच गझल!
व्वा व्वा!!! मस्तच गझल!
छान.
छान.
व्वा !!! मस्त गझल
व्वा !!! मस्त गझल
विश्व ओलावल्यासारखे
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
....क्या ब्बात ..क्या ब्बात ....क्या ब्बात!!!
Pages