विकासचित्रे!

Submitted by विकासा on 2 December, 2009 - 03:45

शेवटचे छान आहे. शेवटुन दुसर्‍यात कचर्‍याचा डबा नसता तर चांगले वाटले असते. दोन मुलींचे गोड आहे.

विसुभौ
प्रकाशचित्र चांगली आहेत.
जरा गल्ली चुकली का, इथे साहित्य लेखनासाठी गुलमोहर विभागात प्रकाशचित्र साठी वेगळा विभाग आहे तिथे नाहीयेत ही चित्र, मुंबई विभागात टाकली गेली आहेत.

रुनि...बरोबर आहे चुक्लोच मि!....चुकुन विकासचित्रे इथे छापली गेलीत!....अजुन रस्ते मला उमजत नाही आहेत इथे!.....चकवा!