एक शंका आहे... हा राघु आहे??? चु.भु.द्या.घ्या....
बरोबर आहे तुझं पल्लि, हा ग्रीन बी-ईटर आहे. त्याला मराठीत काय म्हणतात हे मला माहित नाही. पण राघू म्हणत असतिल असं वाटत नाही.
ह्यालाच बी ईटर हि म्हणतात ना??
मित्रांनो,
ह्यालाच इंग्रज लोकांच्या भाषेत Green Bee Eater तर मराठी मधे बहीरा पोपट आणी वेडा रघू नावाने ओळखले जाते.
www.phdixit.blogspot.com
एक शंका आहे... हा राघु आहे???
चु.भु.द्या.घ्या....
बरोबर आहे तुझं पल्लि, हा ग्रीन बी-ईटर आहे. त्याला मराठीत काय म्हणतात हे मला माहित नाही. पण राघू म्हणत असतिल असं वाटत नाही.
ह्यालाच बी ईटर हि म्हणतात ना??
मित्रांनो,
ह्यालाच इंग्रज लोकांच्या भाषेत Green Bee Eater तर
मराठी मधे बहीरा पोपट आणी वेडा रघू नावाने ओळखले जाते.
www.phdixit.blogspot.com