Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
म्हणी

Hitguj » Language and Literature » भाषा » म्हणी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 16, 200335 09-16-03  4:56 pm
Archive through September 23, 200335 09-23-03  5:42 am
Archive through February 06, 200435 02-06-04  3:02 pm
Archive through May 08, 200435 05-09-04  12:57 am
Archive through August 31, 200535 09-01-05  1:33 am
Archive through September 28, 200535 09-28-05  2:30 pm
Archive through October 28, 200535 10-28-05  7:51 pm
Archive through April 06, 200621 04-06-06  3:53 pm
Archive through October 30, 200620 10-30-06  8:47 am
Archive through November 01, 200620 11-02-06  4:40 am
Archive through April 02, 200720 04-02-07  8:22 am
Archive through June 23, 200720 06-23-07  10:48 am

Chhatrapati
Saturday, June 23, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, मस्त !

ही गोष्ट लहानपणी ऐकली होती, खूप दिवसांनंतर परत वाचायला मजा वाटली !

झकासराव, ही गोष्ट आपल्याला मराठीच्या पुस्तकात होती ?Nalini
Friday, June 29, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत: ( कोणतेही) सत्य लपुन रहात नाही.

Cool
Friday, June 29, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, ही गोष्ट आपल्याला मराठीच्या पुस्तकात होती ? >>
हो मला आठवते ही गोष्ट, चौथीच्या पुस्तकात होती वाटतं

Cool
Friday, June 29, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'बाजारात तुरी अन भट भटणीला मारी' >>
याचा अर्थ तोच आहे, एखादी गोष्ट आपल्याला मिळायच्या आत त्यावर केलेले भांडण. माझ्या माहीतीत याच म्हणीचे पुढचे वाक्य आहे त्यावरुन अर्थ स्पष्ट होतो. "बाजारात तुरी अन भट भटणीला मारी, घट्ट करती का पातळ करती .. "

>>> अरे मला वाटायचे की पंक्ती प्रपंच म्हणजे जेवायला बसलेल्या सर्वांचे झाल्यावर सर्वांनी उठायचे अशी प्रथा.
यावरुनच आठवलेली एक गम्मत. शाळेत शब्दाचे अर्थ विचारत असतांना आमच्या वर्गातील एका मुलीने 'भूतदया' या शब्दाचा अर्थ 'भूत' आहेत असे मानुन त्यांच्यावर दया करणे असा सांगितला होता . त्याच तासाला एका मुलाने 'साहित्य' या शब्दाचा अर्थ 'कंपासपेटीतील सामान' असा सांगितला होता

Dakshina
Friday, July 06, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिकामा सुतार, बायकोचे कुल्ले ताशी...

Farend
Friday, July 06, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dakshina LOL!

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी माहिती होते. तिथपर्यंत ठीक होते. हा प्रकार अचाटच आहे :-)


Dakshina
Wednesday, July 11, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या एका मायबोलिकराने मला ही म्हण मोबाईलवर मेसेज केली होती...
आणि त्यात त्याने लिहीलं होतं की 'मी हसून फुटलो" मेसेज वाचून मी पण फुटले.....


Gajanandesai
Monday, October 01, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी नाही नेणतं अन् म्हातारं रांगतं!


Runi
Monday, October 01, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी नाही नेणतं अन् म्हातारं रांगतं!>>>
याचा अर्थ काय? मला नाही माहित ही म्हण.

Hkumar
Tuesday, October 02, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधुनिक म्हण:
माहेरी गेलेली स्त्री आणि 'बार' मध्ये गेलेला पुरुष घरी लवकर परतत नाहीत.


Bavlat
Tuesday, October 02, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत ती म्हण अशी अहे.
माहेरी गेलेला पुरुष (घर जावई) आणी बार मधे गेलेली स्त्री कधीच परतत नाहीत.
:-)

Hkumar
Wednesday, October 03, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.....कारण त्यांच्यासाठी परतीच्या वाटा बंद झालेल्या असतात!Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators