Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Terrible two ???

Hitguj » Views and Comments » Relationships » पालक, आई वडील, मुले » Terrible two ??? « Previous Next »

  Thread Posts Last Post
  
  
  

Milindaa
Tuesday, March 14, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतर नेहमी ही आम्हाला त्रास देणार.. भली जिरली वगैरे...<<<

आता कळलं, या बीबी चं नाव हे का ठेवलं आहे ते.. Storvi आणि आरोही

Storvi
Tuesday, March 14, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा मार खाशील

Storvi
Tuesday, March 14, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

right on dot.. TTs (Terrible Twos) starting early :-)

Sandu
Friday, June 16, 2006 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळं वाचुन मला चंगलीच धडकी भरली आहे. माझे अत्ताच लग्ना झाले आहे आणि मला लहान मुलानचा अजिबात अनुभव नाही. थोडक्यात बाळ आले की वाट लागणार दिसतय...

Maitreyee
Friday, June 16, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्दु, इतक्यात कशाला घाबरतेस, फ़क्त लग्न च झालंय ना अजून:-O

Storvi
Friday, June 16, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, आणि त्यात काय घाबरायचं एक लक्षात ठेव बाळ आलं की मुळीछ घाबरायचं नाही नाहितर ते टेरिबल टूज टेरिबल ट्वेन्टी टुज होई पर्यंत रखडतील :-O

हा लेटेस्ट किस्सा. परवा तिला पोचवायला उशीर झाला

मी : इथेच दहा वाजले आरोही
आरोही : आता कसं व्हायचं



Seema_
Friday, June 16, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आमच्याकडे लेकीची प्रश्नोत्तरे :
मम्मा कुठ गेली ?
उत्तर : shopping ला
daddy कुठे गेला ?
उत्तर : office ला
मम्मा कधीच काम करत नसते . बघाव तेव्हा shopping च करत असते आणि बिचारा daddy बघाव तेव्हा कामच करत असतो . काय करायच ? कस होणार आमच्या ideal संसाराच ?

नंतर थोड्यावेळान ,
मी : Ok.let's go out. shall we?
लेक : NO,NO ( खुप जोरात ओरडुन वगैरे )
मी : Why?
माझ्याकडे बोट दाखवुन , जोरजोरात मान हलवुन
लेक : ओ माह गाद ! Messy girl,change clothes


Chandrakor
Friday, June 16, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही वेळा मुलांच्या तोंडी अपशब्द बसतात. ते घालवण्यासाठी काय करावे? शिवाय वस्तूंची मोडतोड वगैरे आहेच.

Psg
Saturday, June 17, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपशब्द.. हो ना, माझा मुलगा बाहेरचे काय काय ऐकुन घरी अक्षरश: मुक्ताफळे तोडत असतो! पण आम्ही लगेच त्याला असे बोलायचे नाही असे सांगतो. तुला असे म्हणू का, असे विचारले की नको म्हणतो. त्याला अर्थही कळत नाही त्याचा.. त्याच्या दृश्टीने ते काहीतरी फ़ार exciting असत!!
असो, मुद्दाम नमूद करण्याची गोष्ट, तो लवकरच तीन वर्षाचा होईल, terrible two चे tantrums खूपच कमी झाले अहेत, खूपच समजूतदार झाला आहे :-) *touchwood*! अर्थात अधून मधून डोकं फ़िरतच! पण ठिके..
सो, terrible twos have an end, maybe to start some new problems!! :-)


Samai
Monday, June 19, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

can anybody help on this front??????
माझ्या मुलाने नुकतीच ३ पास केले आहे that means he has completed 3 years just in last month. since last year he is attending the school, this year he will be attending for nursary or mini KG. Since last 9 months he has started going to a cresh as well
मागच्या आठवड्यात मला त्याच्या daycare च्या मावशीने बोलावुन घेतले. आदल्या दिवशी त्याने एका मुलाला खेळता खेळता wooden block मारला, जो जरा जागा चुकली नाहीतर अगदी डोळ्याला वर्मी लागला असता :-(
but the base of the conversation was like तो ओरडल तरी लक्ष देत नाही, खुप दांडगटपणा करतो, जर काही punishment केली तर he just enjoy it . शाळेत आणि day care ला सुध्धा खुप दांडगटपणा करतो जस मारामारी, वस्तु फेकुन देणे. Actually ह्या गोष्टींची शिस्त लावायचा घरुनही खुप प्रयत्न झाला आहे, सुरुवातीला काही दिवस तो बाहेरुन आला की shoes काढून जागच्या जागी ठेवुन हातपाय धुवुन मगच खेळायचा पण आता मात्र :-(
एखादी गोष्टही मनाविरुध्द झालेली तो सहन करु शकत नाही. तस बघितल तर मागीतलेली प्रत्येक गोष्ट लगेच मिळते आहे अस आम्ही त्याच्या बाबतीत purposly होऊ दिल नाहीये but still
आणि तो मिळालेल्या ओरड्याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष्य करतो, इतकं की एकदा daycare च्या मावशीने त्याला खरच व्यवस्थीत ऐकायला येतय ना ह्याची खात्री करुन घेतली :-(
बर मारामारी purposly करतो, किंवा block जो मारला त्या मागे काही intention होत असही नही, म्हणजे अगदी सहज भिरकावला पण तो दुसर्‍या मुलाला लागला असं
आणि ह्या वरुन शिक्षा होऊन सुध्धा परत निघायच्या वेळेला परत plastic ची काहीतरी वस्तु फेकली :-(

मुलांच्या खोड्या काढतो जस की बोcअह्कारण किंवा ढकला ढकली करण किंवा केस ओढणं. ह्यामुळे दुसर्‍याला किती त्रास होईल ह्याचा विचारच नाही. मी त्याला एक दोनदा त्याचे केस ओढु तुला कसा त्रास होतो मग तु ज्याचे केस ओढतोस त्याला त्रास होईल की नाही अशा प्रकारानी देखील सांगायचा प्रयत्न करुन बघीतला :-(
रागावुन झालं गोड बोलुन झालं but is of no use :-( शाळेत किंवा daycare मध्ये कोणी रागावलं तर कहीही नबोलता नुसता ऐकत राहातो पण जर घरी एखादी गोष्टीवरुन ओरडल किंवा करु दिली नाही तर आरडाओरडा करुन घर डोक्यावर घेतो.
भिरकावलेली गोष्ट एकत्र करुन ठेव म्हानलं तर सरळ बाजुला जाऊन नुसता ढीम्म बसून राहातो, आपण दोघ मिळून हा पसारा आवरुया म्हटलं तरी ऐकत नाही :-(

१ to ३० पर्यंत तोंडपाठ पण लिहायला समोर बसवल किंवा pictures color करायला दिली की त्याचा मात्र कंटाळा

बुद्दि म्हणाल तर प्रचंड आहे, अगदी एकपाठी आहे, सगळे श्लोक, कविता, गाणी पाठ. त्याच्या त्या पाठांतराचही सगळीकडे कौतुक होत.

अजून अश्या खुप गोष्टी आहेत, पण ह्यावरुन कोणी कही suggest करु शकेल का की आम्ही काय करायला हव आहे?

कदाचीत त्याच्या upbringing मध्ये आमच्या कडून तर काही चुकत नाहीये ना :-(



Pinaz
Monday, June 19, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं.. समई.. खुपच वाईट...
अगं सांगू का? मुलांना tantrums दाखवायची सवयच असते. आपण त्याला बधलं की त्यांना कळतं आरडाओरडा केला की सगळे मिळते. म्हणून मुलं आरडाओरडा करायला लागली की लक्षच द्यायचे नाही. जास्तीत जास्त कितीवेळ करतील आरडाओरडा? तास, दोन तास... मुल शांत झालं की काही झालंच नाही असं समजून पुढे त्याच्याशी इतर विषयांवर गप्प मारायच्या. आपण फार हळवे होतो म्हणून मुलं गैरफायदा घेतात गं... :-(

आपणही कदाचित असेच असू ना लहानपणी..

पण एक सांगते, जिथे जमत नाही तिथे सरळ तज्ञ डोख़्तरची भेट घ्यावी बाई.. नाही म्हणजे, अशा गप्पांनी आधार वगैरे मिळतो, कधी कधी खरंच चांगला उपायही सापडतो. पण तुला खरंच इतके tension आलेले असेल तर भेटत का नाहीस कुणा तज्ञाला मार्गदर्शनासाठी?


Maudee
Monday, June 19, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समईचे post वाचून ही गोष्ट आठवली.
माझी भाच्ची ज्या पाळणाघरात जायची तिथे ती बाई एके दिवशी तिला दुपारी झोपायला लावत होती. आणि हिला झोपायचे नव्हते. तर तिथेच असलेली तिच्यापेक्षा एका मोठ्या मुलीची दगडी पटी हिने मारली तिच्या डोक्यात.
माझी नणंद जाम वैतागलेली


Samai
Monday, June 19, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही, मला day care विषयी काही म्हणायचे नाहीये
actually त्याच्या daycare वाल्या मावश्या सगळ्या चांगल्या आहेत. आणि मारामारी किंवा दडपशाही अस काही असत तर तो परत तिथे जायला नको म्हणाला असता, पण तस नाहीये एखाददिवस जर बर नाहीये वगैरे म्हणुन त्याला day care ला सोडलं नाही तर तो दुसर्‍या दिवशी विचारतो की तु मला school ला कधी सोडणार आहेस म्हणुन


Psg
Monday, June 19, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समई, खरच गं, पण उदास होऊ नकोस. तो वेड्यासारखा वागला, किंवा ऐकत नसेल तर तुम्ही अबोल्याचं अस्त्र वापरलय का कधी? मुलं अबोला सहन करू शकत नाहित हा अनुभव आहे. तू त्याला सरळ ignore केलस किंवा त्याला सांगीतलस की तू हे असं असं केलस, मला आवडलं नाहिये, आता मी तुझ्याशी बोलणार नाही, तर परिणाम होतो का बघ. day care मधेही करून बघायला सांग असं. मारामारी केली, वस्तू फ़ेकून मारल्या की कोणी त्याच्याशी बोलायच नाही.. मित्र, मावशी बोलत नाहीत, लक्ष देत नाहीत म्हणल की परिणाम होईल अस वाटत.

Moodi
Monday, June 19, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg चा सल्ला एकदम मस्त अन अचुक आहे. बालमन अचुक ओळखले तिने.

Shyamli
Monday, June 19, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी ग पुनम..
अबोला सहन करु शकत नाहीत पुनम..

समई काळजी नको करुस येईल गाडी लाइनीवर


Maitreyee
Monday, June 19, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

samai, तुला just विचार करायला एक आणखी एक शक्यता म्हणून काही लिहितेय...
काही मुले hyperactive असतात. त्यांना फ़ार वेळ एका जागी बसणे, एकाच गोष्टीवर concentrate करणे जमत नाही. सारखे पाय हलवणे, जागेवरचे उठून इकडे तिकडे कारण नसताना धावणे उड्या असे सारखे चालते. impulsive असणे हेही एक आणखी थोडे variation . या मुलांना imlpulse control करता येत नाही. वस्तू फ़ेकणे हे त्याचं एक common उदाहरण. मुले बहुधा ते जाणून बुजून करत नसतात तर impulse मधे ते होउन जाते. अशा वेळी असेही होते की आपण सांगत असतो' अरे अरे असे करू नकोस' आणि तरी आपल्या समोर तेच करतात मुले! असे वाटते की याला ऐकायला येत नाहिये की मुद्दाम करतोय!! पण मूल impulsive असेल तर ते त्याच्यावर न चिडता हे लक्षात घेतले पाहिजे की त्याच्या हातून ते होतय, तो ते मुद्दाम करत नसू शकतो.
अशा वेळी आपला पेशन्स अगदी पणाला लागतो हे खरय.
तर अशा गोष्टी पुन्हा पुन्हा होत असतील तर काही साधे प्रयत्न करता येतात, internet वर बरेच positive discipline बद्दल resources सापडतील, शिवाय पुस्तकेही खूप असतात. इथे काही लोक म्हणतील 'मुलांना कसं वाढवायचं हे काय पुस्तकं वाचून शिकतात का!' पण असं नसतं, त्यात खूप वेळा चांगल्या टिप्स, आयडिया मिळून जातात, इतरांचे अनुभव वाचता येतात.
याखेरीज मुलाचा डॉक्टर, किन्वा एखाद्या counsellor कडेही जाऊन चर्चा करायला हरकत नाही. काही वेळा counselling ने फ़ायदा होतो. इथे आपल्या मनात उगाच counsellor/doctor कडे जाणे म्हणजे फ़ार गंभीर काही आहे किन्वा मुलात प्रॉब्लेम आहे असे टेन्शन येऊ द्यायचे नाही. मुलाला ज्याचा फ़ायदा होईल असे काही असेल तर प्रयत्न करायला काय जातय!

Good luck!:-)

Storvi
Monday, June 19, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समई, इतके दिवस तो घरी असायचा का? अत्ता सुरु झालं का डे केअर आणि शाळा?
कधी कधी खुप मोठे चेंजेस झाले की मुलांना त्यांना सामोरं जाता येत नाही आणि ते असे वागतात. तसं असेल तर मेबी त्याला एकदम शाळा आणि डे केअर सुरु करू नकोस आधी एक आणि मग हळू हळू दुसरे असे कर. अर्थात हे तुमच्या घरी कोण कोण आहे, तुला तशी सुट्टी वगैरे मिळते का ह्यावर आहे, पण मला असं वाटतंय कि त्याला हळू हळू त्या सिस्टीम मध्ये सोडलस तर तो जास्त adjust होईल


Samai
Tuesday, June 20, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग स्टो त्याची शाळा playgroup पासून सुरु झालीये म्हणजे तो मागच पुर्ण वर्ष शाळेत जात होता
शिवाय daycare शाळा सुरु केल्यानंतर ६ महीन्यांनी सुरु केल :-(

मला मैत्रेयी च म्हणण पटतय कारण त्याच्या daycare च्या सगळ्या मावश्या child psychology घेऊन either शिकत आहेत किंवा त्यांच शिक्षण पुर्ण झालं आहे आश्या आहेत, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार माझा मुलगा हा मैत्रेयी म्हणते तसा hyperactive आहे. त्यापैकी काहीजणी स्वतः counselling ही करतात. पुढच्या आठवड्यात आम्ही एका counsellor ना भेटणार आहोत.बघुया काय होत ते.
पण आपलं मुल अगदीच विचित्र नाहीये हे जाणवुन निदान थोडातरी मानसीक दिलासा मिळालाय :-)


Chiku
Tuesday, June 20, 2006 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समई धीर सोडु नकोस. आपले मुल बाहेर असे वागु शकते हे पाहुन धक्का बसतो. पण काही काही वेळा ही पण मुलांची एक फ़ेज असते व काही दिवसांनी हे वागणे बंद होते.

त्याच्या daycare मधे काही बदल झालेत का? शिक्षक, मित्र, मैत्रिणी येत नाहित किंवा बदलल्या आहेत त्यामुळे पण मुले डिस्टर्ब होतात.

किंवा त्याचे daycare मधले रुटीन चेंज झाले आहे का?

तो आधी डे केअर मधे जात नव्हता, फ़क्त शाळेत जात होता, आता दोन्हि चालु झाल्याने तो गोंधळला असेल. पहीली डे केअरची गंमत ओसरली असेल आणि आपण पुर्वीसारखे शाळेतुन लवकर घरी जात नाही हे त्याच्या आता लक्षात आले असेल. त्यामुळेपण त्याची चिडचिड होत असेल. (explain to him that now he stays in the day care and instead of school closing time (just to give an example-and they don't understand time i.e. at 12.00 or at 2.00 p.m. but they understading their routine i.e. after lunch or after playtime) you will pick him up when he comes back in the class after playtime. That way he will be certain at what time you will come to pick him up and when he is going home.

त्याने त्याच्या मित्राला मारले किंवा केस ओढले तर "असे करु नकोस" असे सांगण्यापेक्षा, Say - Stop doing that, it's hurts" असे सांगुन बघ. किंवा त्याला अगाऊ वॉर्निंग दे if i see you doing that next time- you will get a timeout / or you will loose your playtime/ or you will not play with your favorite toy etc. and if he does that again implement the punishment you both decided earlier.

if he throws tantrums - sometimes you have to ignore it. I know it's hard and stretches our level of patience..)when he calms down - ask him reasons why he did it (I know and I am sure he can tell you reasons) and suggest him alternate ways to express like - talk to you, talk to his teachers, use words instead of actions like throwing, hitting etc.

Stick to your rules - if he is supposed to pick up his shoes, clean up his mess - He has to do it and he can ask for your help if he wants) when he sees that there is no other choice but to do his chores if he wants to play or watch his favorite cartoon, he will do it. If once you don't stick to your own rules kids are very very smart, he will keep throwing tantrums and will make things happen in his way.

obviously, he is frustrated or disturbed about somehting which is beyond his control and he wants your attention, your control on that situation.

Also ask daycare - how they handled it when he hit somebody or what actions they are planning to take to prevent such things happen again. It's not just your child's fault all the time. How other kids are treating him is also important. If possible try to spend few hours with him at school and daycare - I don't know if you are working)

I hope this helps. All the best and don't worry too much !






मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators