|
ह्या ठिकाणी म्हणजे कुठे? my niece was born here only .. and I guess I babysit her from her 6 months to 4 years intermittently .. seriously as my sis wasnt kepeing well with lot of complications and I got free training because of niece. bundling her to everything. Now let me ask you why did you ask this question ? Are you trying to say that doing one time is easy ? Let me tell you.. I learnt patience so that tells all. Well, my mom was also there to take care here in USA. but I enjoyed so I did. see this was a gradual process. I would babysit her in the morning for 4 hours during my vacation. so clenaing brush was not a day task and she got used to it. storvi, you cant compare each kid OK, What I suggested or wrote here was my experience only. I dont say that it would be applicable to all kids and every mom. so people have to follow as per their needs or ways. thats it
|
Storvi
| |
| Friday, March 10, 2006 - 9:39 pm: |
| 
|
like I said don't jump to conclusions I have not said anything to that effect the point I wanted to make, is evident from your post. See here's the thing, your suggestions about singing and distracting your child while doing daily activities like brushing teeth is well taken. But kids learn from these things. It's their job description to learn and adapt So when someone does this kind of distraction day in and day out, they will learn what's going on and won't get distracted anymore. For eg my daughter hates sleep.झोप शत्रु असे तिचे मत असावे बहुदा. तर माझ्या लक्षात आले की तिला अंगाई गितं म्हटली की कळतं आता झोपवणार आइ. मग ती जो विरोध करते की ज्याचे नाव ते. मग ही उप्रती एकदा घडल्यावर मी non अंगाई गीतं म्हणायला लागले तिला झोपवताना. काही दिवस ते चाललं पण मग तीच तीच गीतं यायला लागली की तिला तेही कळुन चुकले. मग मला रोज वेगवेगळी गाणी म्हणावी लागली आणि आता तेही चालत नाही एक गाणं म्हणायला सुरुवात केली की नो.. म्हणते अणि दुस्र्याच गाण्याचं नाव घेते. ते म्हणायला सुरुवात केली की परत नो.. तिसरं . पण अधुन मधुन येणार्या लोकांकडे मात्र मुलं नेहमीच बरी वागतात. रोज न दिसणारी व्यक्ती असली की त्या व्यक्ती कडून मुलं काय वाट्टेल ते करुन घेतील. म्हणजे माझा भाचा सकाळी तयार व्हायला त्रास देत असे. पण एकदा माझा नवरा भारतात गेलेला असतांना तो काका कडुन सगळं करून घ्यायचा. पण आता जर माझा नवरा म्हणाला की थोड patience असेल तर तो सगळं करून घेतो.. तर that will not be appropriate. शिवाय मुलं जी व्यक्ती त्यांच्या बरोबर जास्तीत जास्ती रहाते त्या व्यक्तिलाच maximum त्रास देतात. सो naturally आई first victim असते म्हणजे आरोही डे केअर मध्ये अक्षरशः दोन mins मध्ये झोपी जाते. घरी मला हुज्जत घालावी लागते. तिथे असे पर्यंत ती mosty well behaved child असते. तिला तिची caregiver आवडते पण. पण मी तिला pickup करायला पोचल्यापसुन मझी अणि तिची हुज्जत सुरु होते. तिथे दिवस भर असलेल सही साठी ठेवलेल पेन तिला खरडायला हवं असतं ते तिला दिवसभर दिसत नाही मी गेले की तीला ते हवं असतं. मुलांना साधारण पणे हक्कचं माणुस माहित असतं आणि त्या व्यक्तीशी ते maximum त्रास देतात. तुझ्या वरच्या वाक्यात बहिणीचा patience कमी etc. statements आली म्हणुन न रहावुन मी तुला ते विचारले. जेव्हा रोज उठुन तुम्ही त्या problems शी डील करता तेंव्हा सहाजिकच आहे patience जाणं. त्यामुळेच आई लोकांचा patience कमी असतो बाबा लोकांपेक्षा. inspite of the fact that at least in this nation dads spend a lot of time with their kids.They just don't spend as much time as the mothers. And that's all that matters पण उद्या जर बाबा लोक म्हणाले की तुमच्यात patience नाही म्हणुन मुलं तुम्हाला त्रास देतात तर? बघ पटतंय का ते
|
स्टो तुला अस नाही वाटत का तु गातेस तोच प्रोब्लेम असेल? आता तु गाण म्हणणार ह्या भितीने ती बिचारी झोपायच नाव घेत नसेल ~D
|
agreed ग अगदी 100% मी कुठल्याच conclusion jump केले नाही माझी बहिण म्हणते ना म्हणून माहिति आहे मला की रोज deal काय प्रकार आहे. आणि मुले काही साधी नाहित आज्कलची they are smart तुला काय सांगु माझी भाची पण हुशार आहे रोज तिच trick मग ते कुठेल्याही बबतित असो चालत नाही. i agree with you 100% that kids trouble more to mom but see its their tendency ... its not that over the time my niece also taken me for granted. i mean i have never lost my temper even once in 4 years be for feeding it takes 34 hours or dressing or bathing. but may be luck , she has understood that if I am upset with her, it is not good. god knows how they get this sense. so she has improved over the time and even if i say i will be upset, your fav aunt will be upset so she pauses for a minute and says sorry. now if i tell her your mom would be upset ,lete make her happy and finish food fast before she comes, it is very true with others kids dont take them granted but again it all depends on individual kid. sonu also is very smart, you cant use same trick again n again. earlier i would remove TV knob because she was so much used to of seeing tv, i told her wire doesnt work, and unforutnately? next day when she was around and i was not aware of it, i put wire in the plug, next day ,she herself wanted to do and wont listen. so its all tricky
|
storvi तुझा आवाज चांगला आहे का? दिवे घे ग
|
Storvi
| |
| Friday, March 10, 2006 - 10:34 pm: |
| 
|
रचना आत मी नुसतेच तोंड हलवुन बघते ती झोपते का ते 
|
Mita
| |
| Friday, March 10, 2006 - 11:37 pm: |
| 
|
आरोही आणि आरोहीच्या आईचे किस्से अगदि भन्नाट असतात नेहंमीचं, मज्जा येते वाचायला
|
Milindaa
| |
| Friday, March 10, 2006 - 11:39 pm: |
| 
|

|
Arch
| |
| Sunday, March 12, 2006 - 2:02 pm: |
| 
|
हे पहा article on how to handle defiance. You may not agree. पण worth reading defiance
|
Psg
| |
| Monday, March 13, 2006 - 7:10 am: |
| 
|
आर्च, का बर you may not agree? मी तर १००% agree मुल शक्यतो त्यांच्या मनासारख व्हाव अस try करत असतात. situation प्रमाणे handle करायला लागत.. कधी प्रेमानी, कधी कडकपणे! generally सगळी मुल इथुन तिथुन सारखीच अस ही चर्चा वाचून लक्षात आल आणि जीव भांड्यात पडला!
|
Psg
| |
| Monday, March 13, 2006 - 10:12 am: |
| 
|
mom रिडिफ वर आलेली link. mostly आपल्याला हे माहित असतच, पण दुसर्या कोणी सांगितल की बरं वाटतं ना..
|
Lalitas
| |
| Monday, March 13, 2006 - 3:00 pm: |
| 
|
या चर्चेच्या संदर्भात हे वाचा.... http://www.loksatta.com/daily/20060311/ch06.htm
|
Ajjuka
| |
| Monday, March 13, 2006 - 3:37 pm: |
| 
|
सहीच... सगळे वाचून मस्त मनोरंजन झाले. शिल्पा, आरोही आणि तुझी जुंपताना बघायला सहीच मजा येईल.. मी तर वाचतानाच visualise करत होते आणि हसत लोळत होते. ... peace!! peace!! शिल्पे! मला माहीतीये तू मनातल्या मनात काय म्हणतीयेस ते.. थांब तुझी वेळ आली की बघू.. पण तरी आरोही आणि तू... जुंपलेली... what a sight!!
|
Storvi
| |
| Monday, March 13, 2006 - 5:52 pm: |
| 
|
कधी येतियेस जुंपलेली बघायला? तिcकेत काढुन शो करावा म्हणतेय. कारण खुप लोकांना आमची जुपलेली बघायची इच्छा दिसते. परवा ससरे पण म्हणाले ती मघाशी तुझ्याशी भांडली ते खुपच छान वाटलं. त्यांना वाटत असेल चला त्या निमित्ताने हिला त्रास द्यायला कोणी तरी आलं नाहीतर नेहमी ही आम्हाला त्रास देणार.. भली जिरली वगैरे...
|
Ninavi
| |
| Monday, March 13, 2006 - 5:59 pm: |
| 
|
शिल्पा, ठरला की कळव गं! 
|
Storvi
| |
| Monday, March 13, 2006 - 6:59 pm: |
| 
|
ललिता ताई तो फ़ॉंट माझ्या कडे नाही. सो दिसला नाही लेख. नंतर वाचेन. बख़ी psg आणि अर्च दोन्ही लेख आवडले. आम्ही आता असच सुरू केलं आहे. एखादी गोष्टं एकदा करायची नाही म्हणुन सांगितली की नाही करायची. ती केली की तिथुन आम्ही काढता पाय घेतो. आणि महत्वाचं म्हणजे एक parent descipline करत असेल तर दुस्र्याअने येउन जाउदेत म्हणू नये. अगदी पटत नसले तरी नन्तर बोलावे मुलाच्या समोर नाही. 
|
Seema_
| |
| Monday, March 13, 2006 - 7:49 pm: |
| 
|
मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी मुलांचे लाड करु नका. तुमच्या प्रिय मुलांना तुमच्या प्रियत्वाची जाणिव करुन देण्यासाठी जरुर लाड करा. >>>>>> मला फ़ार आवडल हे वाक्य . आणि आई नेहमीच हे आचरणात आणायची हे ही लक्षात आल . मला ही बघुया आता जमत का अस वागायला 
|
एक आहे हं आजची लहान मुले खुप बाबा argument करतात मला आठवते माझ्या लहानपणी आईने एखादी गोष्ट नाही म्हटले आणि डोळे वटारले की मी आपले गप्प ज्यास्त करून डोळ्याची भाषा खुप चालायची. मी आता मस्करित म्हणते(आता म्हणू शकते) आईला तु एखाद्या कथ्थ्क dancer ला मागे काढायचीस तेव्हा किंचित वर गेलेला tone आणि मोठे झालेले डोळे. बस समजायचे आज काही खैर नाही. संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटे झाली की आई पाचव्या मजल्यावरून हाक मारायची(एथे पण डोळे वटारून आणी तेही पाचव्या मजल्यावरून), आम्ही बहिणी we are going करून पळायचो आणी नेमके तेव्हा आमच्यावर राज्य असायचे सगळ्याना वाटायचे की आम्ही मुद्दाम पळालो anyways विषय भरकटला तर उडवा हो ही post
|
Chetu08
| |
| Tuesday, March 14, 2006 - 4:49 am: |
| 
|
Tumchyapaiki koni SUPERNANNY programme baghitlay ka?
|
Chetu08
| |
| Tuesday, March 14, 2006 - 4:49 am: |
| 
|
Tumchyapaiki koni SUPERNANNY programme baghitlay ka?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|