Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 07, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » पालक, आई वडील, मुले » Terrible two ??? » Archive through March 07, 2006 « Previous Next »

Chetu08
Sunday, March 05, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MAzi mulgi aata lavkarach 2 varshaci honar aahe. pan sadhya tine khup tras dyayla survat keli aahe. tila baher ghun jayche mhanje tensionach yete. kuthchyahi karanavarun mhanje agdi jacket ghalayche nahi ashi magni ya winter chya season madhye aapan fulfill karu shakat nahi (an example )tyawarun bhokad pasrayche aani mag kahich aikayche nahi, ase chalu aahe.
How to deal with all this???

Supermom
Monday, March 06, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतू,
या वयात बरीच मुले असे वागतात.मी यातून गेले आहे.मला जुळी मुले आहेत. आता ती दोघे साडेचार वर्षांची आहेत पण अजूनही कधी कधी असे वागतात.
यात लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपण काहीही झाले तरी ओरडायचे नाही. माझ्या मुलीच्या बाबतीत असे वागले की दुसरी काहीतरी तिच्या आवडीची गोष्ट सांगून तिचे मन मी वळवीत असे.
जसे, तू आता हे घालशील तर मी तुला मॉल मधे गंमत दाखवीन. बहुतेक वेळा तिथे जाईपर्यंत ती ते विसरलेली असते. अन लक्षात असलेच तरी मॉलमधे बर्‍याच गमती असतात या वयाच्या मुलांना दाखवायला. अगदी काचेची लिफ़्ट म्हणजे सुद्धा त्यांना गंमतच वाटते.
थोडक्यात काय रडू येणार्‍या विषयावरून लक्ष दुसरीकडे वेधायचे.

बाकी तुला आर्च,ललिताताई ही अनुभवी मंडळी आणखीही मोलाचे सल्ले देऊ शकतील.


Chetu08
Monday, March 06, 2006 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom thanx,
chala survat tar zali ....

Psg
Tuesday, March 07, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतु, माझा मुलगा या stage मधून जात आहे! :-) असो. अग मुलांना समजावून सांगितल की पटत, सक्ती केली तर युद्ध! तिला जर सांगितलस की बाहेर गार आहे, मी पण jacket घातल आहे, तू नाही घातलस तर तुला सर्दी होइल, मग रात्री झोप लागत नाही, etc तर पटेल. असच थोडफार फरकानी समजावल तर ऐकुन घेतात मुल. परत आइ-बाबा जे सांगत आहेत, त्यामागे काही अर्थ आहे हेही पटत. कधी कधी अमुक एक dress च घालायचा अस हट्ट असतो, कधी अमुक एक खेळच हवा असतो. as a general rule, १० गोष्टींपैकी ८ गोष्टी आपण त्यांच्या मनानी करव्यात, पण २ गोष्टीत ठाम म्हणजे ठाम रहावे. यातूनही मुल शिकतात की सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. supermom म्हणाली तस divert करणे हाही एक छान उपाय आहे. शक्यतो रागावू नये, करण त्यांना ते पटत नाही, उलट जास्तच आडमुठेपणा करतात. जितक समजावू तितक चांगल असा माझा अनुभव आहे! :-)

Storvi
Tuesday, March 07, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्या रागावु नये हे मुळीच पटत नाहीये(म्हणजे पटतंय पण जमेल असं वाटत नाहीये).. काल आरोही बाईंनी तीन तास रडुन दाखवल.. म्हणजे ग्रेप्स हवे भ्यॅ. ते दिल्यावर भ्यॅ. आता काय झालं टेबल वर देऊ का? हो. .. टेबल वर दिले. भ्यॅ. .. काय झालं. ... आई सीट डाऊन प्लीस.. मी तिच्या समोर बसले भ्यॅ आता काय मांडी बसायचय.. मग ते मीळाल्यावर भ्यॅ काय झालं ग्रेपस नको...:-) कसं नं रागावता रहायचं? :-)

Supermom
Tuesday, March 07, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझं म्हणणं खरं स्टोरवी. पण माझ्या एक गोष्ट लवकरच लक्षात आली ती म्हणजे आपण रागावलो की आपलाही मूड जातो नि मुलं अजूनच चवताळतात.
अन आमच्याकडे तर काय नुसतं भ्यॅ नाही

तर

भ्यॅ, भ्यॅ.


Milindaa
Tuesday, March 07, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sto, तुझी म्हणजे खरोखर बिरबलाची गोष्ट झालीये :-)

ऊस पाहिजे
सोलून पाहिजे
करवे करुन पाहिजे
आता ते करवे जोडून द्या :-)


Lalu
Tuesday, March 07, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मुलानाही कधी कधी बोअर होतं. ( आपण याला ELC- Early Life Crisis म्हणूया का ~D ) , त्याना काय करावं कळत नसतं. मूल सान्गत आहे ते केल्यावर रडणं थाम्बेल असं वाटतं पण तसं होत नाही. अशा वेळी आपणच काही सुचवायचं. त्यांची अगदी आवडती activity , स्नॅक इत्यादी. अशा वेळी त्याना जवळ घ्यावं पण रडण्याकडे दुर्लक्ष करुन बोलत रहायचं.


Storvi
Tuesday, March 07, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, कळेल तुलाही कळेल.. :-) माझी रोजच बिरबलाची गोष्ट असते.. म्हणजे तिला कधी काळी cookie दीली तर तिची तिला निअवडायची असते, मग अर्धी झालेली मुळीच चालत नाही अक्खा गोलच हवा :-) आता खाता खाता मध्येच अन्हिकं उरकायची इच्cछा होते बाईंना... मग हातातली cookie काढुन ठेवुन दिली जाते. परत आल्यावर आता ती अर्धी राहिलेली cookie नको असते, पुन्हा अक्खा गोल

Seema_
Tuesday, March 07, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच सगळ वाचुन अस वाटल कि ही phase आहे . जाईल हळुहळु . आपणच जरा धीर धरायचा. आपण इतके अस्वस्थ होतो एवढ्या तेवढ्या कारणावरुन मग मुलच ती.करणारच ना हट्टीपणा . मला तरी अजिबात रागवायच नाही हे काही जमेल अस वाटत नाही . माझ्याकडे नाहीत एवढे patience . पण ती रडताना मात्र मी तीकडे लक्ष न देता काहीतरी दुसरा विषय काढते. ९९ % वेळा ती रडन्याच कारण विसरुन नविन activity मध्ये रमुन जाते .
माझ्या मुलीला परवा सायकल आणली आहे.सध्या जेवण सुद्धा high chair च्या ऐवजी सायकल वरच बसुन खाते ती . सगळे table manners बहुदा बासनात गुंडाळुन ठेवलेत .

चेतु तीला मुल आहेत का खेळायला ?. नसतील तरी ती चिडचिडी होवु शकते . jacket सारखी गोष्ट तीला जेव्हा नको असते तेव्हा खरच थोडावेळ घालायची नाही . नंतर थोड्यावेळान दुसरीकडे कशात तरी लक्ष गेल तीच कि मगच घालायची . नको म्हणत असताना घातल कि त्याना ते फ़ार अपमानास्पद वाटत असा आपल मला वाटत . माझे dr म्हणतात कि आता त्याना आपण कुणीतरी आहोत अस वाटायला सुरुवात झालेली असते .


Supermom
Tuesday, March 07, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टोरवी
हे सारं अशाच प्रकाराने दोन दोनदा होतं माझ्याकडे.
अन आजकाल तर काय,एकाला काही करू नको म्हटलं की त्याच्याबरोबर दुसर्‍याचही भोकाड.
'पण तू त्याला का रागावलीस? तो माझा ब्रदर आहे न?'


Asami
Tuesday, March 07, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

toddler develop self esteem in second year. I guess that explains all tantrum they throw around. The fuss is always about discovering themselves.
If you react to them, they take it as a sign. If you act as you would normally, they move on fast to next thing (next thing that can annoy you )


Storvi
Tuesday, March 07, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिमा अरे वा तुझी मुलगी एरवी high chair वर बसून जेवते?? :-O
असाम्या तु इथे कुठे बसतोस? आपलं मागे जे बोलण झालं त्यावरून माझा असा अंदाज आहे की तुमचे terrible twos तुझी लेक दोन महिन्याची असल्यापसुन सुरु झाले
:-O

Manuswini
Tuesday, March 07, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे माझ्या भाचीचे उदाहरण around दोन,तीन वर्षाची असताना.
मी भाचीसाठी baby sititng करायची चार तास दिवसाचे बाकी चार तास बाईसाहेब daycare . मला तेव्हा वेळ होता school मधुन ना
solid नाकात दम करून सोडायची. एक अंड खायला तीन तास त्यात तीची demand , aunt , can you become horse now, can you show me doggy? can you show dukkies, lets play catch n catch


तीन तास सुकलेले अंड शेवटी एतके घाण वास मारायला लागायचे, त्यात मधे मधे तिचे अंड्याने बरबट्लेल्या तोंडाने kisses माझ्या डोक्यावर, गालावर I used to stink literally तीन तासाने हा प्रकार संपता संपता मधे बरेच diapers change , पाणी सांडणे बरे रागवले तर खाणार नाही हि मलाच भीती हुश्श सोडला तो जॉब शेवटी :-)


Chetu08
Tuesday, March 07, 2006 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi all,
Shamikacha main problem ha aahe ki ticha gada kashavarun binasel te sangta yet nahi aani ti etkya mothyane aani kinchalun radte ki ticha lakshya dusrikade janyasathi kahi bolu kiwwa dakhvu mhatla tar swatachyach radnyachya awajat tila kahich aiku yet nahi aani chidlyamule ti tichi awadti aselelihi ekhadi goshta karayla tayar hot nahi.
Kadhi kadhi tar ti radte tevha loka asha kahi najrene baghtat ki mala watat ki mi konachyatari mulila palvun gheun chalale aahe.
Tichya sadharan barobarichya mulancha ek group aahe aamcha. aamhi aathavdyatun ekda 3 tas bhetato. mulanbarobar gani mhanto nachto, te sagla matra farach awadta tila.

Prajaktad
Tuesday, March 07, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा,चेतु
श्रेयापण माझे patience अगदी पणाला लावते...सध्या पाणि खेळायचा नाद लागलाय.
winter jacket घालणे हे जगातल सगळ्यात अवघड काम आहे अस वाटायला लागत.पण,रागवुन खरच काहिच उपयोग
होत नाही.
अशावेळी जरा window,patio उघडुन वातावरण थंड करावे आपच घालतात.
शिवाय toys मधले 1-2 toys लपवुन ठेवावे.खुप त्रास द्यायला लागले की लक्श्य वळवायला कामि पडतात.


Milindaa
Tuesday, March 07, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचून ह ह पु वा झाली
Storvi , माझ्याकडे अजून २ वर्षे आहेत त्यामुळे ऐकून ठेवतो आणि हसून घेतो :-)
पण काही म्हणा, अशक्य धमाल येत असणार..
कूकीज चा किस्सा सही आहे.. आणि फारच वास्तववादी आहे, माझ्या भाच्याचे असले प्रकार मी अनुभवलेले आहेत.


Rangy
Tuesday, March 07, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majhya kanyecha ulata problem aahe, tich jacket utaravana mahakathin asat. summermadhye pan jacket ghalate. thodya welane garam zala ki kadhate mag :-)

chetu, tee khup mothyane radalee, tar halu aawajat bol ani shantpane, mhanje te aikayala ti awaj apanhunach kami karel. It worked for me.

ani ho, var konitari mhatala tas, nothing works like distraction. vishay badalun dusarikade laksh walavu shaklis, tar uttam.

Milindaa
Tuesday, March 07, 2006 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Storvi, मेल ला उत्तर टाकलंय

Rachana_barve
Tuesday, March 07, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्ती गोड आहेत तुमची मुलं.. आणि बिचारी मागून मागून काय मागतात तर गोल कुकीजच ना? द्यायच्या मग :-O

Manuswini
Tuesday, March 07, 2006 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक गोष्ट म्हणजे मी patience प्रकार खुप शिकले भाचीकडून

आणी रडायचा stamina प्रंच्ड असतो बाबा
माझी भाची आरामात ३-४ तास रडू शकते aparently कुठलेही कारण असो वा नसो

सुरवातिला एकदम मोठा सुर असेल मग पातळी थोडी कमी, मग पुन्हा कर्कश असा सुर
एकण्यार्याला दम लागेल, बर अश्रुंचा पाऊस असतोच त्यात.

ईतक्या उंच पट्टीत रडून तीन्-चार तास झाले आणी कोणीच भाव देत नाही(सहसा आम्ही सोडून देतो सगळे प्रकार मनवून झाले की आणि तिच रडे बंद होत नसेल तर्) मग बईसाहेब झोपी जातिल. आम्हाला आराम मग :-) मैफ़िल संपली म्हणते माझी बहिण आणी तिला घेवून स्वःताही झोपी जाते.


Storvi
Tuesday, March 07, 2006 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना माझ्या कडे अर्धवट खल्लेल्या कुकीज आहेत पाठवुन देऊ का तुला? :-O

Seema_
Tuesday, March 07, 2006 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yeah माझी मुलगी high chair मध्ये बसुन जेवते . अर्थात ती chair मला धो धो पाण्यान धुण्याच महा कठीन काम कराव लागत आणि जेवल्यावर तीला ही आंघोळ घालावी लागते हा भाग मी सांगायल विसरले बहुदा.


Rachana_barve
Tuesday, March 07, 2006 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मला एका मैत्रीणीने जेवायला बोलावल होत. तीची मुलगी लहान होती. अशीच २ वगैरे वर्षांची असेल बहूतेक. तर तीला ती उघडच बसवायची जेवायला हाय चेअर मध्ये. तर मी विचारल की अग किती थंडी आहे बिचारीला उघड का बसवतेस. तर मैत्रीण म्हणाली थांब थोडावेळ. मग अर्ध्या जेवणात त्या छोटीने तिची ताटली भातासकट डोक्यावर उपडी केली. माझी हसून हसून पुरेवाट. मला तिचे फ़ारच म्हणजे फ़ारच कौतुक वाटले. आणि इतकी क्यूट हसते ना ती हे सगळ केल्यावर. :-O
स्टो तु खात जा की त्या कुकीज की तुला पण गोलच लागतात :-O


Storvi
Tuesday, March 07, 2006 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मी खातेच शेवटी कितीही झालं तरी अन्न ना ते

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators