सावनी शेंडे - राग सोहोनी

सावनी शेंडे - राग सोहोनी
सावनी शेंडे-साठये यांनी २००६ मधे अमेरिकेचा दौरा केला, तेव्हा ह्युस्टन इथल्या मैफिलीमध्ये सादर केलेली सोहोनी रागातली एक बंदिश, खास मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी.(श्रवणीय विभाग: आपल्या संगणकावर MP३ प्रकारचे कार्यक्रम ऐकण्याची सुविधा आवश्यक आहे)


Download