Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » bee » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 31, 200620 07-31-06  8:21 am
Archive through August 16, 200620 08-16-06  6:27 am
Archive through September 20, 200620 09-20-06  5:00 pm
Archive through October 23, 200620 10-23-06  10:33 am

Nalini
Monday, October 23, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, मी vienna मध्येच आहे. कालच त्यांच्याकडे दिवाळीच्या फराळाला गेले होते.


Bee
Monday, October 23, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. पुढे जर भेटलीस त्यांना तर माझा नमस्कार सांग! तुझी आणि त्यांची ओळख कशी झाली? Vienna कसे आहे एकंदरीत? तिथे कुठली भाषा बोलतात? मला थोडक्यात वेळ असेल तर माहिती हवी आहे इथली. तुला वेळ सवड आणि इच्छा असेल तर सांग.

तू माझ्या घरी आली आहे. तेंव्हा ये बस.. चहा पाणी काय हव ते सांग :-)


Limbutimbu
Wednesday, February 28, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी चान्गल लिहितो हेस! :-)
मात्र एक काळजी कायम घ्यावी की मनाला भिडवण्याच्या नादात लिखाण फारच हळव सेन्टि बनत नाही ना ते बघाव!
लिहिलयस चान्गलच!
बाकी कॉमेण्ट (आणि फुकटचे सल्ले / सुचना)परत कधी तरी


Chinya1985
Saturday, June 16, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी छान लिहिल आहेस तु!!!!!

Dineshvs
Thursday, August 23, 2007 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मला नेहमी जाणवते, तू तिथे अजुन रुजला नाहीस.
जिथे जावे तिथल्या रंगात न्हावे. मनात मात्र आपले, ते जिवापाड जपावे.



Savyasachi
Thursday, August 23, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, पहिल्यांदाच तुझ रंगीबेरंगी वाचल. आधी पाहील नव्हत. मस्त लिहील आहेस. फ़क्त जरा परिच्छेद देत जा.
आणि अजून येऊदेत की. त्यानिमीत्तने सिंगापूरची ओळख होईल.


Ajjuka
Friday, August 24, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चांगलं लिहिलंयस की. सव्या म्हणतो तसं.. परीच्छेद पाडलेस तर अजून बरे होईल. बाकी मस्तच!!

Maanus
Friday, August 24, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकताच भारतात जावुन आलास का?

पहिले दोन तीन वेळा भारतवारी केल्यावर असे वाटते बहुतेक. नंतर.... नंतर होवुन जाते सवय.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators